जरांगे पाटलांचा नादच खुळा! डोळ्यावर गॉगल, गळ्यात भगवा; घोडेस्वारीचे PHOTO व्हायरल

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये घोडेस्वारीचा आनंद घेतला. यावेळी जरांगे पाटील यांनी काळा चष्मा घातला होता आणि गळ्यात भगवा पंचा घेत घोडेस्वारी केली. याचे फोटो समोर आले आहेत.

| Updated on: Oct 18, 2025 | 6:18 PM
1 / 5
मराठा समाजासाठी दिवसरात्र झटणारे मनोज जरांगे पाटील यांचं आज एक नवं रूप पहायला मिळालं. जरांगे पाटलांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये घोडेस्वारीचा  आनंद घेतला.

2 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी काळा चष्मा घातला  आणि गळ्यात भगवा पंचा घेत घोडेस्वारी केली. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3 / 5
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, 'आता दिल्ली जायचे आहे कारण मराठ्यांचे अधिवेशन आहे, 70 ते 80 लाख मराठे दिल्ली जाणार आहेत. आता फक्त संपलेल्या लोकांचे नाव काढायचे नाही.'

4 / 5
जरांगे पाटील हे घोडस्वारी करत असताना अनेक मराठा बांधव त्यांच्यासोबत होते. आता काही दिवसांनी हे सर्व मराठा बांधव दिल्लीला जाणार आहेत.

5 / 5
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जरांगे पाटलांच्या कित्येक वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.