AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका, थेट ज्ञानेश कुमार यांच्यावर..

रोहित पवार यांनी सरकारवर मोठी टीका केली. रोहित पवार यांनी म्हटले की, मयत व्यक्तीच्या नावे मतदान झाल्याचं आम्ही दाखवून दिलं. ज्ञानेश कुमार यांनी केलेला घोळ तर वेगळा आहे. यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या प्रकरणावरही भाष्य केले.

रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका, थेट ज्ञानेश कुमार यांच्यावर..
Rohit Pawar
| Updated on: Oct 01, 2026 | 1:29 PM
Share

रोहित पवार यांनी सरकारवर मोठी टीका केली. रोहित पवार यांनी म्हटले की, मयत व्यक्तीच्या नावे मतदान झाल्याचं आम्ही दाखवून दिलं. ज्ञानेश कुमार यांनी केलेला घोळ तर वेगळा आहे. पुणे पदवीधरमध्ये बॉम्बस्फोट असा उल्लेख मतदाराच्या नावाचा आहे. हे सगळे घोळ असताना इलेक्शनच कशाला, महाराष्ट्रात दुष्काळ आहे,  तिथेच लक्ष असलं पाहिजे नाही तर स्फोट होईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले. जे लोकशाही पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याविरोधात आमचा पाठिंबा आहे. लोकशाही आणि संविधान उडवण्यासाठी एकप्रकारे बॉम्ब लावण्याचा हा प्रकार इलेक्शन कमिशनवर आमचा कोणताही विश्वास नाही. आज विद्यार्थ्यांच्या समवेत चर्चा करु. विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.

पुढे रोहित पवार यांनी म्हटले की, खाद्य तेल वापरु नका, सोनं वापरु नका हे सांगणारे तुम्ही कोण? रोहित पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच हा टोला लगावला. नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशातील जनतेला सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले. यासोबतच तेल कमी वापरण्याचाही सल्ला इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावात दिला होता.

यासोबतच रोहित पवार यांनी म्हटले की, मफलर मॅन कोण हे 10 तारखेला पीसी घेऊन सांगणार आहे. राम शिंदेंना तीन अपत्य आहेत. बोंधिक क्षमता आहे, त्यांना तिकडे बसवा. केवळ रोहित पवारांचा विरोधक म्हणून त्यांना तिकडे बसवा योग्य नाही. तीन अपत्याची टर्म नाही तिथे ते उभे राहु शकतात, असेही त्यांनी म्हटले.

रोहित पवारांनी अजित पवार यांच्या निधनावर मोठे विधान केले होते. रोहित पवार यांनी म्हटले की, दादांना जाऊन आठ महिने झाले आहेत. सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. अजितदादांना लोकं विसरणार नाहीत. अजितदादा असते तर त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली असती. पण तसं नाही. मफलर हे कारण आहे. मफलरच्या मागे एक चेहरा आहे. त्या चेहऱ्याचं नाव आम्ही जाहीर करू. मात्र, यावेळीही त्यांनी नाव जाहीर केले नाही.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर