AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहीममध्ये अग्नितांडव! सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली आग, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी

माहीमधील कॅडल रोड परिसरातील मखदुम शाह दर्ग्याजवळ अग्नितांडव पहायला मिळाले. मखदुम फूड स्टोअरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

माहीममध्ये अग्नितांडव! सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली आग, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी
Mahim Fire
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 13, 2025 | 10:38 PM
Share

मुंबईतील माहीमधील कॅडल रोड परिसरातील मखदुम शाह दर्ग्याजवळ अग्नितांडव पहायला मिळाले. मखदुम फूड स्टोअरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ही आग फक्त दुकानाच्या परिसरातच मर्यादित त्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेतील मृतांवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुर आहेत.

सिलिंडरचा मोठा स्फोट

समोर आलेल्या माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमारास मखदुम फूड स्टोअरमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत अनेक लोक जखमी झाले होते.

एकाचा मृत्यू

या घटनेत नूर आलम, वय 38 यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रवीण पुजारी वय 34 हे गंभीर जखमी झाले आहेत. तर मुकेश गुप्ता वय 34, शिवमोहन वय 24, दीपाली गोडतकर वय 24, सना शेख वय 25, श्रीदेवी बंदिछोडे वय 31, कमलेश जयस्वाल वय 22 हे लोक जखमी झाले आहेत. या सर्वांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?