रामदास आठवलेंना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

अंबरनाथ (ठाणे) : केंद्रीय समजाकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ही घटना घडली. आठवलेंना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आठवलेच्या समर्थकांनी पकडलं आणि चोप दिला. रामदास आठवले सुरक्षित आहेत. प्रवीण गोसावी असे रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. त्याला आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार […]

रामदास आठवलेंना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अंबरनाथ (ठाणे) : केंद्रीय समजाकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ही घटना घडली. आठवलेंना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला आठवलेच्या समर्थकांनी पकडलं आणि चोप दिला. रामदास आठवले सुरक्षित आहेत.

प्रवीण गोसावी असे रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. त्याला आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

सहा डिसेंबरला रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा होती, आज सुरक्षेचं नेमकं काय झालं माहित नाही. मात्र, आठवले सुरक्षित आहेत, असे रिपाइंच्या आठवले गटाचे नेते अविनाश महातेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

https://www.facebook.com/Tv9Marathi/videos/582809452170609/

रामदास आठवले कोण आहेत?

रामदास आठवले हे केंद्रीय समजाकल्याण राज्यमंत्री आहे. आठवले हे रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दलित पँथरमधून रामदास आठवले पुढे राजकारणात सक्रीय झाले. राज्य, देश पातळीवर अत्यंत महत्त्वाची पदं त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत. सक्रीय नेते म्हणून रामदास आठवले यांच्याकडे पाहिले जाते. राजकीय वैराच्या पलिकडे जात दिलखुलास माणूस म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.