मुख्यमंत्र्यांकडून नव्या 12 आमदारांची यादी तयार; आज राज्यपालांची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत विधान सभेसाठी ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेली 12 आमदारांची यादी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या 12 आमदारांची यादी तयार करुन राज्यपालांना भेटण्यासाठी त्यांनी आज वेळ मागितला आहे.

Image Credit source: Twitter

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल कोश्यारी यांची आज भेट घेणार
मुख्यमंत्री नव्या 12 आमदारांची यादी राज्यपालांना देणार
ठाकरे गटाची यादी रद्द करण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांकडून नवी 12 आमदारांची यादी तयार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितला