मोठी बातमी | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

Manohar joshi Health Update : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दुपारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच रूग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे.

मोठी बातमी | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका,  प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 10:45 PM

निवृत्ती बाबर, मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना दुपारी हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनोहर जोशी यांना नेमकं कोणत्या कारणामुळे रूग्णालयात दाखल केलेलं याबाबत दुपारी कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. आता हिंदुजा रूग्णालयाकडून मनोहर जोशी यांना प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे. मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं आहे. आता ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत. मनोहर जोशी यांचे माजी स्वीय सहायक अनिल त्रिवेदी यांनी ही त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

ब्रेन हॅमरेजचा झालेलात्रास

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.