तुमच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला की…? मुंबईत कोणत्या भागात किती उमेदवार उभे; वाचा संपूर्ण यादी

मुंबईतील 10 विधानसभा मतदारसंघांसाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. पण त्यापैकी केवळ 166 उमेदवारांचेच अर्ज वैध ठरले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे इतरांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे.

तुमच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला की...? मुंबईत कोणत्या भागात किती उमेदवार उभे; वाचा संपूर्ण यादी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 6:15 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आता महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मतदानासाठी आता अवघे 19 दिवस शिल्लक आहेत. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख संपली आहे. तसेच अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी देखील झाली आहे. या छाननीत अनेक उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. तर अनेक उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यानंतर येत्या 4 तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुफान सभा गाजणार आहेत. संपूर्ण राज्य निवडणुकीच्या या रणधुमाळीने न्हाऊन निघणार आहे. पण त्याआधी आपण पाठिंबा देत असलेल्या उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे ना? ते जाणून घेणं आवश्यक आहे. मुंबईतील 10 विधानसभा मतदारसंघांसाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. पण त्यापैकी केवळ 166 उमेदवारांचेच अर्ज वैध ठरले आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे इतरांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती आज ११६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

धारावी विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १४ उमेदवारांची यादी

  • १) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड – इंडियन नॅशनल काँग्रेस
  • २) मनोहर केदारी रायबागे – बहुजन समाज पार्टी
  • ३) राजेश शिवदास खंदारे – शिवसेना
  • ४) अनंता संभाजी महाजन – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक
  • ५) मनोज लक्ष्मण वाकचौरे – आपकी अपनी पार्टी पिपल्स
  • ६) अजय रामचंद्र देठे – अपक्ष
  • ७) आकाश लक्ष्मण खरटमल -अपक्ष
  • ८) ईश्वर विलास ताथवडे – अपक्ष
  • ९) गणेश आशा चंद्रकांत खाडे – अपक्ष
  • १०) गाजी सादोद्दीन – अपक्ष
  • ११) गिरीराज दशरथ शेरखाने – अपक्ष
  • १२) दळवी राजू साहेबराव – अपक्ष
  • १३) प्रशांत उत्तम कांबळे – अपक्ष
  • १४) अॅड. संदीप दत्तू कटके – अपक्ष

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती १५ वैध उमेदवारांची यादी

  • १) गणेश कुमार यादव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • २) कॅप्टन आर तमिल सेल्वन – भारतीय जनता पार्टी
  • ३) विलास धोंडू कांबळे – बहुजन समाज पक्ष
  • ४) संजय प्रभाकर भोगले – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  • ५) मोहम्मद शब्बीर अब्दुल वारिस अन्सारी – पीस पार्टी
  • ६) राजगुरू बाळकृष्ण कदम – वंचित बहुजन आघाडी
  • ७) रंगण कृष्णा देवेंद्र – प्रहार जनशक्ती पार्टी
  • ८) शमसे आलम गुलाम हुसेन शेख – इन्सानियत पार्टी
  • ९) अश्विनीकुमार रामदर्श पाठक – अपक्ष
  • १०) करम हुसेन किताबुल्लाह खान – अपक्ष
  • ११) प्रमित कमलेश मेहता – अपक्ष
  • १२) मलिक खुशनुद मलिक मेहमूद अहमद – अपक्ष
  • १३) वेट्टेश्वर पेरियानडार – अपक्ष
  • १४) शानूर अब्दुल वहाब शेख – अपक्ष
  • १५) संगीता अविनाश जाधव – अपक्ष

वडाळा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ९ उमेदवारांची यादी

  • १) कालिदास निळकंठ कोळंबकर – भारतीय जनता पार्टी
  • २) श्रध्दा श्रीधर जाधव – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
  • ३) स्नेहल सुधीर जाधव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  • ४) जलाल मुख्तार खान – बहुजन महा पार्टी
  • ५) मनोज मोहन गायकवाड – रिपब्लिकन सेना
  • ६) रमेश यशवंत शिंदे – राईट टू रिकॉल पार्टी
  • ७) अतुल शारदा शिवाजी काळे – अपक्ष
  • ८) मनोज मारूती पवार – अपक्ष
  • ९) सूर्यकांत सखाराम माने – अपक्ष

माहिम विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ६ उमेदवारांची यादी

  • १) अमित राज ठाकरे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  • २) महेश बळीराम सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • ३) सदानंद शंकर सरवणकर – शिवसेना
  • ४) सुधीर बंडू जाधव – बहुजन समाज पार्टी
  • ५) फारुक सलिम सय्यद – बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
  • ६) नितीन रमेश दळवी – अपक्ष

वरळी मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १२ उमेदवारांची यादी :-

  • १) आदित्य उद्धव ठाकरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • २) मिलिंद मुरली देवरा – शिवसेना
  • ३) सुरेश कुमार मिश्रीलाल गौतम – बहुजन समाज पार्टी
  • ४) संदीप सुधाकर देशपांडे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  • ५) अमोल आनंद निकाळजे – वंचित बहुजन आघाडी
  • ६) अमोल शिवाजी रोकडे – रिपब्लिकन सेना
  • ७) भगवान बाबासाहेब नागरगोजे – समता पार्टी
  • ८) भीमराव नामदेव सावंत – आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
  • ९) रिजवानूर रेहमान कादरी – एआयएम पॉलिटिकल पार्टी
  • १०) जावेद इकबाल अहमद – अपक्ष
  • ११) मोहम्मद इर्शाद रफातुल्लाह शेख – अपक्ष
  • १२) साक्षी सचिन पाटोळे – अपक्ष

शिवडी विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ७ उमेदवारांची यादी

  • १) अजय विनायक चौधरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • २) बाळा दगडू नांदगावकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
  • ३) मदन हरिश्चंद्र खळे – बहुजन समाज पार्टी
  • ४) मिलिंद देवराव कांबळे – वंचित बहुजन आघाडी
  • ५) मोहन किसन वायदंडे – स्वाभिमानी पक्ष
  • ६) अनघा कौशल छत्रपती – अपक्ष
  • ७) संजय नाना गजानन आंबोले – अपक्ष

भायखळा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १९ उमेदवारांची यादी –

  • १) मनोज पांडुरंग जामसुतकर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • २) यामिनी यशवंत जाधव – शिवसेना
  • ३) वारिस अली शेख – बहुजन समाज पार्टी
  • ४) फरहान हबीब चौधरी – पीस पार्टी
  • ५) फैयाज अहमद रफीक अहमद खान – एआयएमआयएम
  • ६) मोहम्मद नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी
  • ७) वहीद अहमद अब्दुल जलील कुरेशी – बहुजन मुक्ती पार्टी
  • ८) विनोद महादेव चव्हाण – दिल्ली जनता पार्टी
  • ९) शाहे आलम शमीम अहमद खान – राष्ट्रीय ओलमा कौन्सिल
  • १०) सईद अहमद खान – समाजवादी पार्टी
  • ११) अनार्थ पुंडलिक पवार – अपक्ष
  • १२) अब्बास एफ छत्रीवाला – अपक्ष
  • १३) गिरीश दिलीप वऱ्हाडी – अपक्ष
  • १४) जुनैद अब्दुल करीम पटेल – अपक्ष
  • १५) मधुकर बाळकृष्ण चव्हाण – अपक्ष
  • १६) डॉ मयुरी संतोष शिंदे – अपक्ष
  • १७) रेहान वसिउल्ला खान – अपक्ष
  • १८) शमीम अख्तर अन्सारी – अपक्ष
  • १९) साजिद कुरेशी – अपक्ष

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या ०८ उमेदवारांची यादी

  • १) भेरुलाल दयालाल चौधरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  • २) मंगल प्रभात लोढा – भारतीय जनता पार्टी
  • ३) केतन किशोर बावणे – राईट टू रिकॉल पार्टी
  • ४) सबीणा सलीम पठाण – एआय एम पॉलिटिकल पार्टी
  • ५) अली रहीम शेख – अपक्ष
  • ६) रवींद्र रमाकांत ठाकूर – अपक्ष
  • ७) विद्या नाईक – अपक्ष
  • ८) शंकर सोनवणे – अपक्ष

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात छाननीअंती ११ वैध उमेदवारांची यादी

  • १) अमीन पटेल – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • २) शायना मनिष चुडासमा मुनोत – शिवसेना
  • ३) परमेश मुरली कुराकुला – राईट टू रिकॉल पार्टी
  • ४) मोहम्मद शुऐब बशीर खतीब – आझाद समाज पार्टी (कांशिराम)
  • ५) मोहम्मद जैद मन्सुरी – ऑल इंडिया मजलिस – ए – इन्कलाब – ए – मिल्लत
  • ६) मोहम्मद नईम शेख – एआयएम पॉलिटिकल पार्टी
  • ७) हम्माद सय्यद – पीस पार्टी
  • ८) आमिर इक्बाल नतिक – अपक्ष
  • ९) नाझीर हमीद खान – अपक्ष
  • १०) मोहम्मद रझा इस्माईल मोतीवाला – अपक्ष
  • ११) उमा परवीन बाबू जरीवाला – अपक्ष

कुलाबा विधानसभा मतदारसंघात छाननीअंती वैध ठरलेल्या १५ उमेदवारांची यादी

  • १) अर्जुन गणपत रुखे – बहुजन समाज पार्टी
  • २) अॅड. राहुल सुरेश नार्वेकर – भारतीय जनता पार्टी.
  • ३) हिरा नवाजी देवासी – इंडियन नॅशनल काँग्रेस
  • ४) जीवराम चिंतामण बघेल – राष्ट्रीय समाज पक्ष
  • ५) रवी प्रकाश जाधव – वंचित बहुजन आघाडी
  • ६) विलास हरी बोर्ले – लोकशाही एकता पार्टी
  • ७) सूर्यकांत मुलतानमलजी जैन – वीर जनशक्ती पार्टी
  • ८) चंद्रशेखर दत्ताराम शेट्ये – अपक्ष
  • ९) चांद मोहम्मद शेख – अपक्ष
  • १०) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष
  • ११) मनोहर गोपाळ जाधव – अपक्ष
  • १२) मोहम्मद रिजवान कोटवाला – अपक्ष
  • १३) मोहम्मद जकी मोहम्मद अब्दुल रहमान शेख – अपक्ष
  • १४) विवेक कुमार तिवारी – अपक्ष
  • १५) सद्दाम फिरोज खान – अपक्ष
Non Stop LIVE Update
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.