टॅक्सीत प्रवाशी आहेत की नाही हे बाहेरुनच कळणार, परदेशाप्रमाणे मुंबईतही वाहनांवर दिवे लागणार!

परदेशाप्रमाणे आता मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर दिवे लावण्यात येणार (Lamps on rickshaw taxi)  आहे.

टॅक्सीत प्रवाशी आहेत की नाही हे बाहेरुनच कळणार, परदेशाप्रमाणे मुंबईतही वाहनांवर दिवे लागणार!
Follow us
| Updated on: Dec 11, 2019 | 8:54 PM

मुंबई : परदेशाप्रमाणे आता मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर दिवे लावण्यात येणार (Lamps on rickshaw taxi)  आहे. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा प्रवाशी आहेत कि नाही याची माहिती प्रवाशांना मिळणार (Lamps on rickshaw taxi)  आहे. संपूर्ण देशभरात पहिल्यांदाच हा प्रकल्प परिवहन विभागाकडून मुंबईत राबवण्यात येणार (Lamps on rickshaw taxi)  आहे.

अनेकदा प्रवाशांना रिक्षा टॅक्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा रिक्षा-टॅक्सीवाले भाडे नाकारतात. तर काहीवेळा रिक्षा टॅक्सीत प्रवाशी असल्याचेही दिसत नाही. रिक्षा चालकांनी गाडी थांबवली नाही तर काही प्रवासी RTO कडे तक्रार करतात. प्रवाश्यांची हिच समस्या लक्षात घेऊन टॅक्सी आणि रिक्षाच्या टपावर लाल आणि हिरवा दिवा बसवण्यात येणार आहे.

नव्या वर्षात या योजनांची अंमलबजावणी परिवहन मंडळाकडून करण्यात येणार आहे. सध्या मुंबई उपनगरात टॅक्सीची संख्या 30 हजार आहे. तर रिक्षांची संख्या 1 लाख इतकी (Lamps on rickshaw taxi)  आहे. शहरात वाढत असलेल्या इ-टॅक्सी, बेस्टची भाडे कपात तसेच इंधन दरवाढीमुळे टॅक्सी आणि चालकांच्या व्यवसायावर मंदी आहे. त्यातच आता टपावर दिवा बसवण्यासाठी 700 ते 800 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.