AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

[svt-event title=”अनिल अंबानींनी राहुल गांधींवरील दावा मागे घेतला” date=”21/05/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] अनिल अंबानी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीच्या दाव्याची तक्रार मागे घेतली. राफेल करारात पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानी यांना फायदा करून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. तो आता मागे घेतला […]

LIVE :  दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 21, 2019 | 5:28 PM
Share

[svt-event title=”अनिल अंबानींनी राहुल गांधींवरील दावा मागे घेतला” date=”21/05/2019,5:28PM” class=”svt-cd-green” ] अनिल अंबानी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीच्या दाव्याची तक्रार मागे घेतली. राफेल करारात पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानी यांना फायदा करून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याप्रकरणी अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. तो आता मागे घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक” date=”21/05/2019,5:26PM” class=”svt-cd-green” ] दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक, पंतप्रधान मोदींची हजेरी [/svt-event]

[svt-event title=”मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही, सीईटी सेलच्या वेबसाईटवर अध्यादेशाची कॉपी अपलोड” date=”21/05/2019,11:15AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही, सीईटी सेलच्या वेबसाईटवर अध्यादेशाची कॉपी अपलोड, मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे, गेले 15 दिवस सुरु आझाद मैदानात सुरु होते आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकीला सुरुवात, लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन” date=”21/05/2019,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर : काँग्रेसचे माजी आमदार, नगराध्यक्ष अरुण धोटेंना अटक, विनयभंगाच्या आरोपाखाली अरुण धोटेंना अटक” date=”21/05/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”एक्झिट पोलनंतर शेअर बाजार वधारला” date=”21/05/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत एनडीए नेत्यांची बैठक, अमित शाहांनी बोलवली बैठक” date=”21/05/2019,9:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गडचिरोली : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, आठ जण जखमी” date=”21/05/2019,7:29AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, आठ जण जखमी, त्यातील चौघांची प्रकृती गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु, कुरखेडा तालुक्यातील वासी गावाजवळ अपघात [/svt-event]

[svt-event title=”दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची आज 28 वी पुण्यातिथी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून राजीव गांधींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन ” date=”21/05/2019,7:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...