AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक

[svt-event title=”राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12.30 वाजता बैठक” date=”01/05/2019,5:05PM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12.30 वाजता बैठक, दुष्काळ आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार, कॅबिनेट बैठक घेण्यास परवानगी मिळाली, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील करण्याची परवानगी मिळाल्यास सर्व पालकमंत्री दुष्काळ दौरा करणार [/svt-event] [svt-event title=”शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले” date=”01/05/2019,5:06PM” class=”svt-cd-green” ] जनाची नाही, मनाची […]

LIVE : राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM
Share

[svt-event title=”राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12.30 वाजता बैठक” date=”01/05/2019,5:05PM” class=”svt-cd-green” ] राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12.30 वाजता बैठक, दुष्काळ आणि गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार, कॅबिनेट बैठक घेण्यास परवानगी मिळाली, निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील करण्याची परवानगी मिळाल्यास सर्व पालकमंत्री दुष्काळ दौरा करणार [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले” date=”01/05/2019,5:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”तेज बहादूर यादव यांचा अर्ज रद्द” date=”01/05/2019,3:58PM” class=”svt-cd-green” ] समाजवादी पक्षाचे वाराणसीचे उमेदवार तेज बहादूर यादव यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून रद्द, सुप्रीम कोर्टात जाण्याची तेज बहादूर यांची तयारी, पंतप्रधान मोदींविरोधात लढण्याचा पवित्रा कायम [/svt-event]

[svt-event title=”महानायकाकडून महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा” date=”01/05/2019,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्व मंत्री दुष्काळाची पाहणी करणार” date=”01/05/2019,9:46AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती, ज्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची गरज आहे, चारा छावण्यांची गरज आहे, त्या ठिकाणी येत्या आठवडाभरात व्यवस्था करणार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती, राज्यातील सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने राज्यातील दुष्काळ परिस्थितीचा पाहणी दौरा करणार [/svt-event]

[svt-event title=”अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणार : सूत्र” date=”01/05/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ] संयुक्त राष्ट्र आज मसूद अजहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशवादी’ घोषित करणार, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रपतींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा” date=”01/05/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यात उद्या पाणीकपात” date=”01/05/2019,8:49AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहराचा उद्या दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार, जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद, वडगाव, पर्वती आणि लष्कर या भागातील केंद्रांची दुरुस्ती, शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती [/svt-event]

[svt-event title=”पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा” date=”01/05/2019,8:48AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वर्ध्यात तीव्र पाणी टंचाई” date=”01/05/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई, कारखाने, एमआयडीसी आणि रेल्वेला पाणी कपात, जिल्ह्यात केवळ 10 टक्के पाणी शिल्लक राहल्याने निर्णय, कंपन्यांच्या पाण्यात 70 टक्के कपात, कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार, पाण्याअभावी दोन महिने कंपनी बंद राहण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”शिवसेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नीला एक वर्षाचा तुरुंगवास” date=”01/05/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ] 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमधील वादाचे प्रकरण, मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा, कामिनी शेवाळे शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी [/svt-event]

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.