AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

[svt-event title=”नवी दिल्ली : विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने धुडकावली,” date=”22/05/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ] विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने धुडकावली, VVPAT च्या मतमोजणीत प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका [/svt-event]   [svt-event title=”पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, अंधेरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत” date=”22/05/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ] #मुंबई […]

LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
| Updated on: May 22, 2019 | 1:47 PM
Share

[svt-event title=”नवी दिल्ली : विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने धुडकावली,” date=”22/05/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ] विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने धुडकावली, VVPAT च्या मतमोजणीत प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने, अंधेरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत” date=”22/05/2019,7:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना” date=”22/05/2019,7:36AM” class=”svt-cd-green” ] 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना, टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून, दक्षिण आफ्रिकेसोबत होणार टीम इंडियाची पहिली लढत, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, एम.एस. धोनी, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा भारतीय टीममध्ये समावेश [/svt-event]

[svt-event title=”जम्मू-काश्मीर : भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, कुलगाम भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा” date=”22/05/2019,7:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला