दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही, सुषमा अंधारेंची खोचक टीका कोणावर…

महाप्रबोधन यात्रेत राणे पिता पुत्रांपासून ते अगदी गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तारापर्यंत सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही, सुषमा अंधारेंची खोचक टीका कोणावर...
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 1:08 AM

कोल्हापूरः सध्या बाळासाहेब ठाकरे गटातील सगळेच नेते सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून धडाकाच लावण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटले की, एक भगिनी खासदार राहुल शेवाळे यांच्याबरोबरचा व्हिडीओ रिलीज करते. त्यानंतर ती म्हणते की, माझ्या जीवाला धोका आहे पण त्यावर कोणतीही कारवाई करायची फडणवीस यांची हिम्मत नाही असा जोरदार निशाणाही साधण्यात आला.

सुषमा अंधारे यांनी भाजपमधील नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणारे नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांविषयी खोचकपणे बोलताना त्या म्हणाल्या की, दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही असा जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी त्यांनी राणे पिता पुत्रांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, ही विचारानंही बारकी असलेली ही पोरं कोणत्याही भाषेत बोलतात पण फडणवीस काही करत नाहीत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच मागील काही दिवसांपासून अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्या बेताल वक्तव्यामुळेही त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

त्यांच्याविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, गुलाबराब सध्या बावचळलेलं आहेत, त्यांच्यावर मी काही बोलत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.

त्यानंतर अब्दुल सत्तार महिलांच्या बाबतीत काहीही बोलतात पण त्यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का करत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यानीही त्यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे यावेळी सुषमा अंधारेंनीही अब्दुल सत्तार यांचा समाचार घेताल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.