मुंबईतील प्रभादेवीत बीएसटी सबस्टेशनला आग,अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
प्रभादेवी कामगार नगर 1, 2 ,3 जवळ बीएसटी सबस्टेशनमध्ये आग लागली आहे.

Share
मंबई : प्रभादेवी कामगार नगर 1, 2 ,3 जवळ बीएसटी सबस्टेशनमध्ये (Prabhadevi BST substation) आग लागली आहे. चार गाड्या अग्निशामक दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं (BST substation Fire) कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चावी नसल्याने अग्निशामक दलाचे कर्मचारी शटर तोडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
Nashik : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प
Gadchiroli : अबुजमाड घनगड जंगलात 24 तासांत उभारलं पोलीस स्टेशन
मी काही कुडमुडा ज्योतिषी नाही.., एपस्टिन फाईलवर पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
Pune : प्रभाग क्रमांक 14 मधील 100 मतदार गायब, वंचितचा आरोप
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती
'पालिका निवडणुकीत वेगळं चित्र दिसेल'
