AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रश्नही माझे, उत्तरंही माझीच, राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोदींवर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फटकाऱ्यातून काही सुटताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या कुंचल्यातून निशाणा साधला आहे. यावेळी, मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचं निमित्त ठरलं. काय आहे व्यंगचित्रात? ‘एक मनमोकळी मुलाखत!’ असा मथळा या व्यंगचित्राला दिला आहे. मुलाखत घेणाऱ्या आणि मुलाखत देणाऱ्याच्या अशा […]

प्रश्नही माझे, उत्तरंही माझीच, राज ठाकरेंचा कुंचल्यातून मोदींवर निशाणा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फटकाऱ्यातून काही सुटताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या कुंचल्यातून निशाणा साधला आहे. यावेळी, मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचं निमित्त ठरलं.

काय आहे व्यंगचित्रात?

‘एक मनमोकळी मुलाखत!’ असा मथळा या व्यंगचित्राला दिला आहे. मुलाखत घेणाऱ्या आणि मुलाखत देणाऱ्याच्या अशा दोन्ही खुर्चीत नरेंद्र मोदी यांचे चित्र दाखवण्यात आले असून, त्यांच्या मागे असणाऱ्या पोस्टर्सवरही मोदींचे वेगवेगळे फोटो दाखवलं आहे.

नव्या वर्षानिमित्त एएनआय वृत्तसंस्थेने नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवरुन देशभारत प्रचंड चर्चा सुरु आहे. काल लोकसभेतही या मुलाखतीचा दाखल देत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती.

अखेर आज राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून मोदींवर निशाणा साधला आहे. या आधीही राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर अनेकदा व्यंगचित्रातून वार केले आहेत.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...