AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल

मुंबईत नव्याने बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडवर वेगाने निर्बंध तोडून बेफाम कारचालकांनी अक्षरश: रेस लावत धुमाकुळ घातल असतात.

मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल
Coastal Road
| Updated on: Sep 07, 2026 | 11:02 PM
Share

मुंबईच्या मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडवर ६-७ गाड्या भरधाव वेगाने जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सवा अकराच्या सुमारास मरीन ड्राइव्हवरील कोस्टल रोड साऊथ बाऊंडजवळ असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे.

पिवळ्या, लाल आणि इतर रंगांच्या कारचे अंदाजे सहा ते सात अज्ञात चालक एका गटात भरधाव वेगाने गाडी चालवत होते असे सूत्रांनी सांगितले. या चालकांनी कार चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेले असल्यामुळे त्यांनी स्वतः च्या जीवासह आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:५५ वाजता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या ( BNS ) कलम २८१ आणि १२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सध्या, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात अति वेगात वाहन चालवणाऱ्या चालकांची आणि त्यांच्या वाहनांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित वाहने जप्त केली जातील आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात