एलटीटी येथे अलिशान प्रतिक्षागृह, एसी वेटिंगरूम मध्ये 10 रूपयांत विश्रांती

लोकमान्य टिळक टर्मिनस वेटींग रूमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी आलिशान प्रतिक्षागृह बनविण्यात आले आहे.

एलटीटी येथे अलिशान प्रतिक्षागृह, एसी वेटिंगरूम मध्ये 10 रूपयांत विश्रांती
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 9:56 AM

दहा रुपयांत ठंडा ठंडा कूल कूल विश्रांती

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपाठोपाठ आता मध्य रेल्वेवरील (central railway) लोकमान्य टिळक टर्मिनस (Ltt)  येथे रेल्वे प्रवाशांसाठी विमानतळाच्या धर्तीवर आलिशान प्रतिक्षागृह बनविण्यात आले आहे. याप्रतिक्षा गृहात अवघ्या दहा रुपयांत वातानुकूलित दालनात आराम करता येणार आहे. तर सध्या दालनात पुरुष व महिला प्रवाशांना मोफत थांबता येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनचे लोकमान्य टिळक टर्मिनस वेटींग रूमचे नूतनीकरण, संचालन, देखभाल आणि हस्तांतर अशा पीपीपी तत्वांवर पाच वर्षकरिता सुमारे 60 कोटींचे कंत्राट काढले आहे. त्यामुळे लांब पल्याच्या मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांना विमानतळासारख्या सोयी सुविधा मिळणार आहेत. या चकचक प्रतीक्षागृहामुळे रेल्वेची दरवर्षी 20 लाख रपये अशी पाच वर्षात एक कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

काय सुविधा असणार

  • सोफा सीटिंग, कॅफे सीटिंग एरिया
  • वेंटिंग रुमच्या आत कॅटरिंगची सुविधा
  • टॉयलेट व बाथरूम, तसंच गरम पाण्याची सोय
  • लगेज संभाळून ठेवायच व्यवस्था
  • मोबाईल चार्जिंगचे पॉइंट
  • अत्यंत आरामदायी खुर्च्या
Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.