AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”मुंबईतील तिघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू” date=”17/06/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबईतील तीन तरुणांचा नदीमध्ये बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहा तालुक्यातील बल्ले गावातील नदीमध्ये घडली. महेश जेजुरीकर (39), अक्षय गणगे (29) आणि परेश जेजुरीकर अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. [/svt-event] [svt-event title=”महिला शौचालयात मृत नवजात अर्भक सापडले” date=”17/06/2019,8:24AM” class=”svt-cd-green” ] पुणे : मावळ […]

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 17, 2019 | 8:37 AM
Share

[svt-event title=”मुंबईतील तिघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू” date=”17/06/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबईतील तीन तरुणांचा नदीमध्ये बूडून मृत्यू झाला आहे. ही घटना रोहा तालुक्यातील बल्ले गावातील नदीमध्ये घडली. महेश जेजुरीकर (39), अक्षय गणगे (29) आणि परेश जेजुरीकर अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. [/svt-event]

[svt-event title=”महिला शौचालयात मृत नवजात अर्भक सापडले” date=”17/06/2019,8:24AM” class=”svt-cd-green” ] पुणे : मावळ देहुरोड गांधीनगर येथील महिला शौचालयात स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक आढळले, अर्भक सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ, अज्ञात व्यक्ती विुद्ध गुन्हा दाखल, काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अर्भक सापडले होते. [/svt-event]

[svt-event title=”मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत” date=”17/06/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर” date=”17/06/2019,7:31AM” class=”svt-cd-green” ] कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे राज्यासह देशभरातील डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज (17 जून) संपाची हाक दिली आहे. खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. [/svt-event]

Follow Us
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?