TOP 9 Headlines | 22 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

TOP 9 Headlines | 22 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. तर उत्तर प्रदेशातील मंदिर विरुद्ध मशीद वादतही नवी माहिती समोर आली आहे. राज्यभेच्या निवडणुकीच्या तयारीनेही सध्या जोर धरला आहे. तसेच पुण्यातल्या सभेतून राज ठाकरेंनी काही मुद्द्यांवरून शिवसेनेला पुन्हा टार्गेट केले आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 22, 2022 | 6:41 PM

  1. राज्यातही पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपया 44 पैशांनी स्वस्त; केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
  2. शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या, उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप, वाचा सविस्तर उद्धव ठाकरेंच्या निरोपानंतरही संभाजीराजे छत्रपती भूमिकेवर ठाम?, अपक्ष म्हणूनच सर्वपक्षीयांनी पाठिंबा देण्याचं आवाहन, वाचा सविस्तर भाजपा आणि महाविकास आघाडीच्या कुरघोडीच्या राजकारणात संभाजीराजेंचा बळी? संभाजीराजेंच्या राज्यसभा खासदारकीचा सस्पेन्स कायम!, वाचा सविस्तर
  3. भाजपच्या ‘सापळ्या’त राज ठाकरे? पुण्यातल्या सभेत योगी टार्गेटवर, फडणवीसांबाबतही संशय?, वाचा सविस्तर हिंदुत्वाची वॉशिंग पावडर, कुणाच्या ‘हिंदुत्वाची कमीज’ चांगली? शिवसेना, मनसे, भाजपसाठी काय आहे हिंदुत्व?, वाचा सविस्तर
  4. उगाच कशाला भिजत भाषण करा, भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंकडून शरद पवारांची फिरकी, वाचा सविस्तर अरे तू कोणय? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी? संभाजीनगरवरून राजच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे, वाचा सविस्तर
  5. राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, सेनेच्या नेत्याला बोलल्यावर तुम्हाला मिर्ची का लागली, रवी राणांचा सवाल, वाचा सविस्तर राज ठाकरे वैफल्यग्रस्त, अयोध्येत जाण्यापासून कोणी रोखलं?, संजय राऊतांनी सभेनंतर पुन्हा राज यांना डिवचले, वाचा सविस्तर
  6. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाच्या पूजेला परवानगी द्या, महंतांनी मागितली परवानगी, सोमवारी याचिका दाखल होणार, वाचा सविस्तर
  7. सोलापूरातील पेनूरमध्ये भीषण अपघात; कारच्या धडकेत तिघे जण जागीच ठार, वाचा सविस्तर 
  8. गामा पहेलवानावर गूगलच डूडल अन् चर्चेत सलमान खान ; प्रकरण नेमकं काय?, वाचा सविस्तर 
  9. दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, केएल राहुल कॅप्टन, वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें