AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार, आमदार महायुतीत जाणार?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी काँग्रेस आमदारांवर कारवाई केली जाणारय. मात्र, ज्या आमदारांवर काँग्रेसकडून कारवाई करण्यात येणारय. त्या आमदारासंदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी मोठा दावा केलाय.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार, आमदार महायुतीत जाणार?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 15, 2024 | 10:27 PM
Share

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्यानं मविआला मोठा धक्का बसला. दरम्यान फुटलेल्या या आमदारांना काँग्रेस 6 वर्षांसाठी निलंबित करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. तर दुसरीकडे याच काँग्रेस आमदारांसंदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी एक मोठं विधान केलंय..

ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलीय. त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या फुटलेल्या आमदारांचा शोध कसा घेण्यात येणारय. काँग्रेसचे फुटलेले आमदार कसे समजणार?

  • 1. डमी मतपत्रिकेद्वारे काँग्रेस फुटलेल्या आमदारांचा शोध
  • 2. काँग्रेसने प्रत्येक आमदारांना डमी मतपत्रिका दिली होती
  • 3 . डमी मतपत्रिकेवर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असा पसंतीक्रम द्यायचा होता
  • 4. काँग्रेसनं मतदान करताना आमदारांचे गट तयार केले
  • 5. कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यायचा हे आमदारांना सांगितलं होतं
  • 6. समजा A नावाच्या आमदाराला त्याच्या चौथ्या पसंतीवर मार्क करताना उजव्या कोपऱ्यात करायचं होतं
  • 7. तर B आमदाराला तिसरी पसंती दर्शवताना डाव्या कोपऱ्यात मार्क करायचं होतं
  • 8. आमदारांच्या डमी मतपत्रिकेतही याची नोंद करुन ठेवण्यात आली होती
  • 9. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सतेज पाटील, अभिजीत वंजारींची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड
  • 10 सूचनेप्रमाणे मतदान झालं की नाही याच्या पाहणीची निवडणूक प्रतिनिधींवर जबाबदारी होती

पाहा व्हिडीओ:-

क्रॉस व्होटिंगवरुन संजय राऊतांनी पुन्हा एकदा महायुतीवर गंभीर आरोप केलेयत. 10 कोटी ते 25 कोटी आमदारांना रोख दिल्याचा आरोप संजय राऊतांकडून देण्यात आलाय. तर राऊतांनी केलेल्या आरोपांना प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलंय. आमदारांना 10 ते 25 कोटी आणि जमिनी दिल्यात संजय राऊतांना समन्स पाठवून चौकशीला बोलावलं पाहिजे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. मात्र, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...