AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो रक्तबंबाळ होऊन तडफडला अन् लोक बघत राहिले.. मुंबई लोकल ट्रेनमध्ये काय घडलं? आरोपीचा छडा कसा लावला?

Mayank Lohar Case, Roshan Suvarna Arrested : मुंबई लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या त्या धक्कादायक घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. 22 वर्षीय मयांक लोहात रक्तबंबाळ होऊन तडफडत राहिला, अन् बाकीचे सर्वजण बघत राहिले.

तो रक्तबंबाळ होऊन तडफडला अन् लोक बघत राहिले.. मुंबई लोकल ट्रेनमध्ये काय घडलं? आरोपीचा छडा कसा लावला?
Mayank Lohar and Roshan SuvarnaImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2026 | 2:46 PM
Share

फक्त दरवाजा बंद करण्यावरून 23 जून 2026 रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनं मुंबईकरांना अक्षरश: हादरवून सोडलं. उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यामुळे 22 जूननंतर बरसलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र याच पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला आणि त्यात 22 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनं मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेवरून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचसोबत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 22 वर्षीय मयांक लोहारच्या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील कंटेंटला काही बंधनं आहेत की नाहीत, असाही सवाल केला जात आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयांक लोहार नावाच्या 22 वर्षीय प्रवाशाची चाकूने भोसकून...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक