AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : 2024 मध्ये विदर्भात 50 आमदार जिंकतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, त्यावर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

बच्चू कडू यांनी सांगितलं की, अशी भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नसतो. २०२४ मध्ये येणारी परिस्थिती कशी आहे, त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

Special Report : 2024 मध्ये विदर्भात 50 आमदार जिंकतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, त्यावर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 19, 2022 | 9:54 PM
Share

नागपूर : माझ्या काळातच पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भात ५० हून अधिक आमदार जिंकण्याचा दावासुद्धा त्यांनी केलाय. विदर्भात २०२४ मध्ये विधानसभेत ५० पेक्षा जास्त आणि ११ ही लोकसभेमध्ये शिंदे-फडणवीस यांच्या समन्वयानं मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही विजय मिळवू, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. पुढच्या विधानसभेत विदर्भात ५० पेक्षा जास्त आमदार निवडून यावेत, अशाप्रकारचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. तसेच विदर्भातील ११ खासदार शिंदे-फडणवीस यांच्या समन्यवयानं निवडून येतील, असंही ते म्हणाले. शिवाय पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशाप्रकारच्या लोकांच्या भावना असल्याचंही बावनकुळे म्हणालेत.

बच्चू कडू म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांची जादू किती चालणार आहे. ते येणारी वेळचं सांगेल. शिंदे-फडणवीस सरकारच्या अडीच वर्षांच्या कामगिरीवर बरचं काही अवलंबून असेल. विदर्भात सर्व खासदार निवडून आणण्याची जादू शिंदे-भाजपची सरकार असल्यामुळं कदाचित असू शकते, असंही कडू यांनी सांगितलं.

२०२४ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. यावर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, अशी भविष्यवाणी करण्यात काही अर्थ नसतो. २०२४ मध्ये येणारी परिस्थिती कशी आहे, त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. किंवा प्रहार या लहान पक्षाचापण मुख्यमंत्री होऊ शकतो. आम्हीपण म्हणू शकतो. येणाऱ्या काळात प्रहारचा मुख्यमंत्री होऊ शकतो. पण, याला काही अर्थ नसल्याचंही ते म्हणाले.

Follow Us
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?