Someshwar Waterfall Video : पहिल्याच पावसात नाशिकचा सोमेश्वर धबधबा वाहता, डोळ्यात साठवावं रूप…
नाशिक : नाशिकमध्ये यंदा जोरदार पाऊस झाला आहे. पहिल्याच पावसात सोमेश्वर धबधबा वाहता झाला आहे. पूर्ण क्षमतेने सोमेश्वर धबधबा झाला सुरू झालाय. पण सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्याजवळ सेल्फी आढण्यास मज्जाव करण्यात आला आहे. धबधब्याच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय.

Published on: Jul 11, 2022 10:24 AM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी