Sangli Crime : सांगलीत गर्दुल्यांचा शिवभोजन केंद्रावर धिंगाणा, साहित्याची तोडफोड; महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

मिरज एसटी स्टॅन्ड परिसरात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नियमानुसार शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. याचा सर्वसामान्यांपासून गरीबांना लाभ होत आहे. परंतु मिरज एसटी स्टॅन्ड परिसर, रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या गर्दुल्यांनी या शिवभोजन केंद्रावर येऊन केंद्र चालक महिलेस शिवीगाळ करून केंद्राची तोडफोड केली.

Sangli Crime : सांगलीत गर्दुल्यांचा शिवभोजन केंद्रावर धिंगाणा, साहित्याची तोडफोड; महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
सांगलीत गर्दुल्यांचा शिवभोजन केंद्रावर धिंगाणाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 1:10 AM

सांगली : मिरज शहरमधील एसटी स्टॅन्ड परिसरातील शिव भोजन (Shiv Bhojan) केंद्रावर गर्दुल्यांनी धिंगाणा घालत केंद्राची तोडफोड (Vandalized) केल्याची घटना घडली आहे. तसेच महिला केंद्र चालकास शिवीगाळ (Abused) करून मारहाणीची धमकीही दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या नशेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान, मिरज शहरातील एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन परिसर, ख्वॉजाबस्ती या ठिकाणी नशेखोर तरूण मोठ्या प्रमाणात आहेत. अशा तरूणांवर तसेच नशेच्या गोळ्या विकणार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.

केंद्र चालक महिलेला जीवे मारण्याचीही धमकी

मिरज एसटी स्टॅन्ड परिसरात महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नियमानुसार शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. याचा सर्वसामान्यांपासून गरीबांना लाभ होत आहे. परंतु मिरज एसटी स्टॅन्ड परिसर, रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या गर्दुल्यांनी या शिवभोजन केंद्रावर येऊन केंद्र चालक महिलेस शिवीगाळ करून केंद्राची तोडफोड केली. तसेच अश्‍लिल भाषेत शिवीगाळही केली. दोघेही आरोपी धिंगाणा करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. तुम्ही शिवभोजन कसे चालविता हे बघतो, तुम्हाला आज सोडत नाही, असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांमध्ये चौकशी केली असता ते गुंड ख्वॉजाबस्ती येथील असल्याचे समजते. ते नशा करून स्टॅन्ड परिसरात वारंवार अशा प्रकारचे कृत करीत असल्याचे समजते.

नवी मुंबईत लाऊंजमध्ये जाऊ दिले नाही म्हणून टोळक्याकडून बाऊंसरला मारहाण

नवी मुंबईत लाऊंजमध्ये प्रवेश करु दिला नाही म्हणून 8 ते 10 जणांच्या टोळक्याने बाऊंसरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. लाऊंजमध्ये गर्दी असल्याने तरुणांना आत जाण्यास बाऊन्सरने मनाई केली. याच रागातून या टोळक्याने बाऊंसरला चोपले. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Sangli the drug addicts vandalized the Shiv Bhojan center and abused the woman)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.