
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली. यंदा महापालिकेच्या निवडणुकीला संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. जे कट्टर विरोधी होते ते मित्र पक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. परभणी महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 1 लाख 32 हजार 595 पुरुष, 1 लाख 28 हजार 635 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 61 हजार 239 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहेत. प्रशासनानेही जय्यत तयारी निवडणुकीची केली होती. राज्यात 15 जानेवारी 2026 रोजी महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान झाले तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागला. 2012 मध्ये परभणी महानगरपालिका अस्तित्वात आली. पहिल्याच महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता आणली आणि प्रताप देशमुख महापौर झाले.
परभणीच्या राजकारणात कायमच काँग्रेस आणि एनसीपीचे वर्चस्व बघायला मिळाले. मात्र, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपूडकर आता भाजपमध्ये दाखल झालेत. त्यामुळे परभणीमध्ये भाजपाची ताकद बघायला मिळतंय. मेघना बोर्डीकर देखील परभणी जिल्ह्यात भाजपा वाढत आहेत. एकंदरीतच काय तर परभणी जिल्ह्यात संपूर्ण राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परभणी महापालिकेवर आपला झेंडा फडकायचा आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 12 मध्ये 17, 077 मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये पुरूष 8.684 तर महिला 8.393 याप्रमाणे मतदार संख्या आहे. गव्हाणे रोड, महाराणी लक्ष्मीबाई रोड, सिद्धार्थ नगर, साकला प्लाट, काकडे नगर, क्रांती नगर, ताडेश्वर नगर, परसावत नगर, इंदिया गांधीनगर, पंचवटी नगर, पंचशिल नगर, आजिजिया नगर, इंदिया गांधी नगर, भीम नगर, शांती नगर वर्मा नगर, विकास नगर, शुभेदार नगर, मंगेश कॉलनी, रेणुका नगर, मासुम कॉलनी इर्थपर्यंत प्रभाग आहे.
प्रभाग क्रमांक 13 मध्ये 15,985 एकून मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये पुरूष 15,985 आहे तर महिला 7,803 आहेत. माळी गल्ली, विकास नगर, पांडुरंग नगर, ज्ञानोपासक कॉलेज, आंबेडकर नगर, हाजी मरे कॉलोनी, आंबेडकर नगर संजय गांधी नगर, रमाबाई नगर, अजमेरा कॉलनी, रमाबाई नगर, मेम कॉलोनी, गणेश नगर दर्गा रोड, जिल्हा रेतान केंद्र झोपडपट्टी, काजी बाग, दर्गा रोड, गालीब नगरपर्यंत प्रभाग आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE