AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अजित पवार विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती, ईमेल पाठवूनही..

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाची भीषण अपघात झाला. आता गंभीर आरोप या प्रकरणात केली जात आहेत.

मोठी बातमी! अजित पवार विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती, ईमेल पाठवूनही..
Ajit Pawar plane crash
| Updated on: Feb 26, 2026 | 8:36 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने खळबळ उडाली. सतत गंभीर आरोप केली जात आहेत. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार सकाळी 8 वाजून 10 मिनिटाला मुंबई विमानतळाहून निघाले. 8 वाजून 45 मिनिटाला त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या विमान अपघाताची काही व्हिडीओ देखील पुढे आली. हवेतच अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसले. अजित पवार यांचे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर चार ते पाच स्फोट झाली. या विमान अपघातानंतर एका मागून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अजित पवार यांच्या विमानाची नियोजित पायलट अचानक बदलण्यात आली, यावरूनही संशय व्यक्त केला जात आहे. हे दोन पायलट नक्की कुठे आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अजित पवार मुंबईहून विमानतळाहून सकाळी निघाले असता त्यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजही मागण्यात आले. मात्र, ते देण्यास DGCA नकार दिला. आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी एसआयटीमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली.

माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची लवकरात लवकर चाैकशी व्हावी आणि अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होण्यापूर्वी नक्की काय घडले याबाबतची प्रश्न करणारी याचिका दाखल केली. केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल करण्यापूर्वी डीजीसीएला एक मेल करून याबाबतची विचारणा केली होती. मात्र, त्यांना याबाबतची माहिती व्यवस्थित दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यानंतर आता त्यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली.

आता या याचिकेवर काय सुनावणी होते आणि एसआयटीची स्थापना केली जाणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. रोहित पवारही आक्रमक भूमिका घेत आहेत. VSR कंपनीवर रोहित पवार यांनी काही आरोप केली असून कारवाईची मागणी करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...