AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला? अत्यंत मोठा दावा, थेट पायलटबाबत जर खरे…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामध्येच डीजीसीएवर आरोप केली जात आहेत. VSR कंपनीच्या विमाचा ऑडिट रिपोर्ट आला. VSR ने नियम धाब्यावर बसवल्याचे या रिपोर्टमधून पुढे आले.

अजित पवार यांचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला? अत्यंत मोठा दावा, थेट पायलटबाबत जर खरे...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 25, 2026 | 12:43 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर धक्कादायक खुलासे केली जात आहेत. अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले. मात्र, त्यानंतर काही वेळाच त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. मात्र, या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका मांडत असून त्यांनी गंभीर आरोप केले. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी संशय व्यक्त केला. अजित पवार ज्या विमानाने बारामतीकडे निघाले होते, त्या विमानाचे दोन पायलट अगोदरच ठरले होते. मात्र, ऐनवेळी पायलटमध्ये मोठा बदल करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

अजित पवार यांच्या 28 जानेवारीच्या विमानासाठी पायलट साहिल मदन आणि यश हे दोघे नियुक्त होते. पण अचानक त्यांच्याऐवजी सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना अचानक नियुक्त करण्यात आले. यामुळे संशय अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच आता अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजित पवार यांचा घात घडवून आणला का? असाही प्रश्न त्यांनी केला.

अमोल मिटकरी यांनी म्हटले की, डीजीसीए या प्रकरणात कलपणा करत आहे. जवळपास एक महिन्यानंतर अहवाल दिला. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता तीन आठवडे होऊन गेली आहेत आणि अजूनही ब्लॅक बॉक्स सापडला नाही. डीजीसीएने अजूनही पायलट सुमित कपूर यांच्याबद्दल एकही विधान केले नाही. डिजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा.

पुढे बोलताना अमोल मिटकरी यांनी म्हटले की, सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून ठेवल्याची शंका आहे. यावर डीजीसीएने उत्तर देणे अपेक्षित आहे. नाही तर सांगतोय महाराष्ट्र यांना जिवंतच ठेवणार नाही. मुळात म्हणजे डीजीसीएच्या परवानगीशिवाय विमान वाहतूक करता येत नाही मग त्रुटी असलेले विमान का दिले असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले. पायलट साहिल मदन आणि यश हे दोघेही कुठे आहेत ?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...