भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला नागपुरात विरोध, मैदान खोदण्याचा इशारा

नागपूर : 5 मार्चला नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने विरोध केलाय. नागपुरातील जामठा स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. पण हे स्टेडिअम बेकायदेशीर असल्याचा आरोप या संघटनेने केलाय आणि सामना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. सामना रद्द न केल्यास स्टेडिअमची खेळपट्टी उखडून टाकण्याचा इशारा या संघटनेकडून देण्यात आलाय. भारत विरुद्ध …

vidharbha cricket association, भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला नागपुरात विरोध, मैदान खोदण्याचा इशारा

नागपूर : 5 मार्चला नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने विरोध केलाय. नागपुरातील जामठा स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. पण हे स्टेडिअम बेकायदेशीर असल्याचा आरोप या संघटनेने केलाय आणि सामना रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. सामना रद्द न केल्यास स्टेडिअमची खेळपट्टी उखडून टाकण्याचा इशारा या संघटनेकडून देण्यात आलाय.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

पहिला टी 20: 24 फेब्रुवारी, विशाखापट्टणम

दुसरा टी 20: 27 फेब्रुवारी, बंगळुरु

पहिला वनडे: 2 मार्च, हैदराबाद

दुसरा वनडे: 5 मार्च, नागपूर

तिसरा वनडे: 8 मार्च, रांची

चौथा वनडे: 10 मार्च, मोहाली

पाचवा वनडे: 13 मार्च, दिल्ली

पहिल्या दोन वन डेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, सिद्धार्थ कौल, केएल राहुल, रिषभ पंत

अखेरच्या तीन वन डेसाठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल, रिषभ पंत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *