पुण्यात संशयित बॅग आढळली; संपूर्ण परिसरात एकच भीती, पोलीस घटनास्थळी
पुण्यात संशयीत बॅग आढळली; संपूर्ण परिसरात एकच भीती, पोलीस घटनास्थळी

Image Credit source: टीव्ही9 मराठी
पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील 15 ऑगस्ट चौक येथे संशयित बॅग आढळली आहे. संशयित बॅग आढळल्यानंतर परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब स्कॉड तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने तपासणी सुरू केली आहे. तसेच त्यांनी सर्व परिसर मोकळा केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
