Pune-Mumbai Expressway: नव्या ‘मिसिंग लिंक’ मुळे कोंडी फुटणार का ? आणखी कोणते पर्याय ?

मुंबई ते पुणे एक्सप्रेस आता दर विकेण्डला होणाऱ्या ट्रॅफीक जाममुळे आता एक्सप्रेसवे राहिलाच नाही. यास आता साधा रस्ता किंवा 'पाऊल वाट' म्हणावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात गॅस टँकर उलटल्याने तर ३२ तासांचा अभूतपूर्व ट्रॅफीक जाम झाला. त्यानंतर यावर आता पर्याय काय असा सवाल केला जात आहे.

Pune-Mumbai Expressway: नव्या मिसिंग लिंक मुळे कोंडी फुटणार का ? आणखी कोणते पर्याय ?
13.3-km missing link
| Updated on: Feb 16, 2026 | 5:08 PM

यशवंतराव चव्हाण मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी पहाटे ट्रक उलटला आणि घाटातील ट्रॅफीक दोन्ही दिशेने जवळपास ३२ तास जाम झाले.त्यामुळे देशातील या पहिल्या एक्सेस कंट्रोल द्रुतगती महामार्गाचा फोल पणा उघड झाला आहे का ? असा सवाल केला जात आहे. या मार्गावर मिसिंग लिंकचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. ही मिसिंग लिंक एकदा का सुरु झाली तर प्रवाशांच्या वेळेत अर्धा तासांची बचत होईल असे म्हटले जात आहे. परंतू घाटात वाहनचालकांकडून शिस्तीत वाहने चालविली जात नाहीत. तसेच एखादा अपघात झाला तर मार्ग पटकण मोकळा करण्याची यंत्रणाही आपल्याकडे नसल्याचे या अपघातातून उघड झाले आहे.  या मार्गावर अपघात झाला तर त्याची झटपट माहिती डिस्प्ले किंवा मोबाईलवर दिली गेली तर अनेक प्रवासी अन्य पर्यायांचा विचार करुन योग्य निर्णय घेतील त्यामुळे निष्कारण कोंडी होणार नाही असे म्हटले जात...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा