AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big News | पुणेकरांना घर खरेदीत दिलासा; ‘रेडी रेकनर’च्या दराबाबत मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय

राज्यात दरवर्षी  1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. या दरानुसार जमीन, सदनिका, आणि दुकाने आदी मालमत्तांचे दर ठरतात. मागील काही वर्षे अपवाद वगळता रेडी रेकनरच्या दरात दरवर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे विविध संघटनांकडून रेडी रेकनरचे दर कमी करण्याची मागणी होत होती.

Big News | पुणेकरांना घर खरेदीत दिलासा; 'रेडी रेकनर'च्या दराबाबत मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय
प्रकल्पबाधितांच्या घरांसाठी मुद्रांक शुल्क नको, नजीब मुल्लांची मागणीImage Credit source: TV9
| Updated on: Mar 28, 2022 | 12:22 PM
Share

पुणे – येत्या 1 एप्रिलपासून मेट्रो अधिभाराची (Metro surcharge)अंमलबजाणी होणार असल्याने नागरिक चिंतेत आहेत. याचा काळात त्यांना काही प्रमाणात दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रेडी रेकनर (Ready Reckoner)अर्थात जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्य कमी करण्याची तरतूद मुद्रांक कायद्यात 2018 मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पुण्यात रेडी रेकनरच्या दरात सरसकट वाढ न होता. काही भागातील दर हे कमी केले जाणार आहेत. यामुळे घराची खरेदी करणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात दरवर्षी(Department of Registration and Stamp Duty)   1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. या दरानुसार जमीन, सदनिका, आणि दुकाने आदी मालमत्तांचे दर ठरतात. मागील काही वर्षे अपवाद वगळता रेडी रेकनरच्या दरात दरवर्षी वाढ झाली आहे.

संघटनांनी केली होती मागणी

2018 मध्ये करण्यात आली मुद्रांक कायद्यात सुधारणामुळे शहरातील काही भागांतील घरांचे दर होणार कमी होणार आहेत. या सुधारणेनुसार ज्या भागात प्रत्यक्ष रेडी रेकनरचे दर आणि खरेदी-विक्रीचे दर यामध्ये तफावत आहे, या परिसरातील रेडी रेकनरचे दर पहिल्यांदाच कमी करण्यात येणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्यात दरवर्षी  1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू केले जातात. या दरानुसार जमीन, सदनिका, आणि दुकाने आदी मालमत्तांचे दर ठरतात. मागील काही वर्षे अपवाद वगळता रेडी रेकनरच्या दरात दरवर्षी वाढ झाली आहे. त्यामुळे विविध संघटनांकडून रेडी रेकनरचे दर कमी करण्याची मागणी होत होती. मात्र, मुद्रांक कायद्यात रेडी रेकनरचे दर कमी करण्याची तरतूद नव्हती.शासनाने रेडी रेकनरमध्ये दर कमी करण्याची तरतूद करून सकारात्मक पाऊल उचलले. मात्र, करोना काळात या तरतुदींची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यंदा मात्र रेडी रेकनरचे दर अचूक करण्यावर नोंदणी व मुद्रांक विभागाने भर दिला आहे.

उलाढाल पाहून निर्णय

मागील दोन ते तीन वर्षांत ज्या भागांत घर, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्या गोष्टींची तपासणी करून जिथे वाढ झालेली नाही, अशा भागांतील दर कमी करण्याचे प्रस्तावित केले आहे. ज्या भागात मोठी वाढ होत आहे, अशाच भागात काही प्रमाणात दरवाढ प्रस्तावित करण्याचा निर्णय घेतल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

असा ठरवला जातो रेडी रेकनर दर

  • शहरात वर्षभरात नोंदविण्यात आलेल्या खरेदी-विक्रीची व्यवहारांची माहिती राष्ट्रीय सूचना केंद्राकडून मागवली जाते.
  • इंटरनेट आणि जाहिरातीतील बांधकामांचे दर आदी सर्व माहिती संकलित केले जातात.
  • खरेदी-विक्री व्यवहारातील मालमत्तेचे स्थान, प्रकार, व्यवहारातील प्रत्यक्ष दर रेडी रेकनरचा दर, विकास क्षमता यासर्व बाबी विचारात घेऊन रेडी रेकनरचे दर निश्‍चित करण्यात येतात.
  • वास्तुप्रदर्शन व विविध प्रकल्पांना भेटी, दस्तनोंदणी संबंधित संघटना, बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना, व्यावसायिक यांच्यासह बैठका घेऊन सविस्तर चर्चा केली जाते.
  • महसूल यंत्रणेकडून सूचना मागविल्या जातात. यासारगाळायचा रेडी रेकनरचे दर ठरविताना केला जातो.

Aurangabad | स्वबळावर लढण्याची तयारी, पण सदस्य नोंदणी थंडच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय दिल्या सूचना?

Oscar 2022: भडकलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली; उपस्थितांना बसला आश्चर्याचा धक्का!

Health care : उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी काकडीपासून बनवलेल्या या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.