Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watch Video |पुण्यात अल्पवयीन मुलांचा हिडीसपणा ; कोयत्याने केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुण्यातील लोहियानगर परिसरातील पी.एम.सी कॉलनी नं 9 येथे अल्पवयीन मुलांनी वाढ दिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करत असताना परिसरात मोठ्याने डीजे लावण्यात आला होता. संबंधित बड्डे बॉयने हातात कोयता घेऊन दशहत निर्माण करत त्या कोयत्याने केक कापला. याच दरम्यान कर्कश आवाजात डीजे लावत त्याचे दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Watch Video |पुण्यात अल्पवयीन मुलांचा हिडीसपणा ; कोयत्याने केक कापत दहशत माजवण्याचा प्रयत्न
crime in Pune
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 4:24 PM

पुणे – पुण्यातील अल्पवयीन गुन्हेगारांचे(Juvenile delinquents) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आपली दहशत निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा (Social Media) वापर केला जात आहे. या माध्यमातून कधी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्याचे व्हिडिओ सोशल माध्यमावर पोस्ट केले जात. मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी इंस्टाग्रामवर अश्लील भाषेत व्हिडीओ तयार करून धुमाकूळ घालणाऱ्या थेरगाव क्वीनवर कारवाई केली होती. त्यानंतर आता पुण्यातील लोहियानगर परिसरात ( Lohianagar area)दहशत निर्मण करण्यासाठी कोयत्याने केक कापून त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यामुलांवर कारवाई केली आहे.

अशी घडली घटना

पुण्यातील लोहियानगर परिसरातील पी.एम.सी कॉलनी नं 9 येथे अल्पवयीन मुलांनी वाढ दिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करत असताना परिसरात मोठ्याने डीजे लावण्यात आला होता. संबंधित बड्डे बॉयने हातात कोयता घेऊन दशहत निर्माण करत त्या कोयत्याने केक कापला. याच दरम्यान कर्कश आवाजात डीजे लावत त्याचे दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याचा व व्हिडीओ सोशाल मीडियावर व्हायरल केला. या घटनेची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर तातडीने त्यांची दाखल घेत संबाधित मुलांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरवात केली. तपासा दरम्यान पुणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी स्टाफसह लोहियानगर भागातछपेमारी केली. त्यावेळी त्यांनी छापा घालुन सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्यकडून 1 कोयता जप्त केला आहे. त्याच्या विरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोळ्यावर गॉगल, हातात बॅग, बेबोचा हटके लूक, पाहा करिना कपूरचे एक्सक्लुझिव्ह फोटो

Video: मुल्क मराठों का शिवाजी यहाँ डोला था, मराठ्यांच्या पोरांनी मैदान मारलं, शिल्पा शेट्टीच्या काळजाचा ठोका चुकला, तुमचाही चुकणार, गॅरंटी !

Punjab Assembly: पंजाबचा CM बनेन किंवा खलिस्तानचा पहिला PM, केजरीवाल म्हणाले होते.. कुमार विश्वास यांचा खळबळजनक आरोप

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.