Marathi News Maharashtra Pune Maharashtra Pune Shrimant Dagdusheth Halwai Ganapati at Alka Talkies Chowk
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका टॉकीज चौकात दाखल
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल झाली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

Share
पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. राज्यात ठिकठिकाणी मिरवणुका सुरु आहेत. पुण्यात तर गणपती विसर्जनाच्या मिरवणुका खास असतात. पुण्यातील अल्का चौकात (Alka Talkies Chowk) सगळ्या गणेश मूर्ती येत असतात. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अल्का टॉकिज चौकात गणेशभक्त गर्दी करतात. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati) विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल झाली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
नव्या वर्षात घरात शिवलिंगाची स्थापना करायची आहे? मग या चुका करू नका!
आयुष्यात या गोष्टींसाठी कधीच करू नका संकोच, आचार्य चाणक्य म्हणतात...
टीम इंडिया विजयी पंचसाठी सज्ज, श्रीलंका शेवटचा सामना तरी जिंकणार का?
ऑनलाईन कर्ज घेताना सावधान, डेटा चोरीची शक्यता, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
भांडूपमध्ये बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं, चौघांचा मृत्यू
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
वॉर्ड क्रमांक 1 मधून ठाकरे गटाच्या फोरम परमार यांनी अर्ज भरला
Kolhapur : अंबाबाई मंदिरात भक्तांची सुरक्षा वाऱ्यावर
Bhiwandi : भाजपा उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल
जालना :कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी आणि मुलाने पालिकेच्या निवडणुकीसाठी आज आपला अर्ज दाखल केला
जागावाटपाच्या धामधुमीत शिवसेना नेते वरुण सरदेसाई राज ठाकरे यांच्या भेटीला
भंडाऱ्यातील खोडगाव परिसर लवकरच साहसी पर्यटनाचे नवे केंद्र
