AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Vasant More : ‘मी राजसाहेबांच्या राजमार्गावरचा माणूस, राजमार्गावरच आहे’; पुण्यातल्या वढूमध्ये वसंत मोरेंचं स्पष्टीकरण

औरंगाबादला माझे नियोजन उद्या सकाळचे आहे. पण अचानक मला मेसेज आला, की आजच जायचे आहे. मात्र माझे दुसरे महत्त्वाचे काम आज आले. यात गैरसमज नकोत म्हणून याठिकाणी आल्याचे वसंत मोरे म्हणाले.

MNS Vasant More : 'मी राजसाहेबांच्या राजमार्गावरचा माणूस, राजमार्गावरच आहे'; पुण्यातल्या वढूमध्ये वसंत मोरेंचं स्पष्टीकरण
टीव्ही 9 सोबत बोलताना मनसे नेते वसंत मोरेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 30, 2022 | 1:07 PM
Share

पुणे : मी साहेबांच्या राजमार्गावरचा माणूस आहे. मी राजमार्गावरच आहे. त्यामुळे उशिरा का होईना मी आलो, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आले तेव्हा वसंत मोरे दिसले नाहीत. ते गैरहजर होते. मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) त्या ठिकाणाहून औरंगाबादच्या दिशेने असताना ते वढू येथे आले. मात्र चुकून गाड्यांचे मिस मॅच होत आहे. उशिरा मला फोन आल्यामुळे मला पोहोचणे शक्य झाले नाही, असे वसंत मोरे म्हणाले आहेत. सकाळी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पुण्यातील निवासस्थानाहून औरंगाबादकडे निघाले. यावेळी निघण्यापूर्वी पुरोहित वर्गाचे आशीर्वाद त्यांनी घेतले. त्यानंतर औरंगाबादकडे रवाना झाले. वाटेत वढू याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी ते आले.

‘अचानक काम निघाले म्हणून…’

राज ठाकरेंच्या या गर्दीत नगरसेवक वसंत मोरे कुठेच पाहायला मिळाले नाहीत. परंतु राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाल्यानंतर मोरे वढू येथे पोहोचून त्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. सकाळपासून गाड्यांची मिसमॅच होत आहे. औरंगाबादला माझे नियोजन उद्या सकाळचे आहे. पण अचानक मला मेसेज आला, की आजच जायचे आहे. मात्र माझे दुसरे महत्त्वाचे काम आज आले. यात गैरसमज नकोत म्हणून याठिकाणी आल्याचे मोरे म्हणाले.

‘कार्यकर्त्यांसह उद्या औरंगाबादला जाणार’

काही कार्यकर्ते वढूला आहेत. त्यामुळे आम्ही उद्या सकाळी औरंगाबादला जात आहोत. मी राज ठाकरेंच्या राजमार्गावरचा माणूस आहे. मी राजमार्गावरच आहे. उशिरा का होईना पोहोचलो, असे म्हणत उद्याच्या राज ठाकरेंच्या सभेलाही उपस्थित राहणार असल्याचे वसंत मोरे यावेळी म्हणाले. दरम्यान, औरंगाबादला सभेसाठी जाण्यासाठी नगरहून जाणार आहेत. त्यांचे अहमदनगर मनसेकडून छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या येथे स्वागत केले जाणार आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्त्यांचा मोठा ताफाही असेल, अशीही माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल