AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीबाबत पोलिसांचा कोर्टात खळबळजनक दावा

Pune hit and run case update : पुण्यातील कोरेगाव येथे झालेलं हिट अँड रन प्रकरण देशभर चर्चेत राहिलं. या प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच पोलिसांनी अल्पवयीन आरोपीबाबत कोर्टात खळबळजनक दावा केलाय.

पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, आरोपीबाबत पोलिसांचा कोर्टात खळबळजनक दावा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 12, 2024 | 6:29 PM
Share

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगर येथे हिट अँड रन प्रकरणात अजुनही काही निकाल लागला नाही. अल्पवयीन मुलासह त्याचे आई-वडील, आजोबा आणि बार मालक यांच्यासह ससून रूग्णालयातील डॉक्टर तुरूंगात आहे. अशातच  पुणे अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  अल्पवयीन मुलाची बाल न्याय हक्क मंडळातील सुनावणी पार पडली.  या सुनावणीवेळी पोलिसांनी कोर्टात खळबळजनक दावा केला आहे.

पोलिसांचा कोर्टातील युक्तीवाद

तपास सुरु असल्याने मुलाला घरी सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने तपासावर परीणाम करेल. बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पुर्ण व्हायचे आहे, त्यासाठी त्याला इथेच ठेवावे. .मुलाच्या घरी त्याची काळजी घ्यायला कोणी नाही. त्याच्या मनावर परिणाम हऊ शकतो. अल्पवयीन मुलाच्या जीवीताला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळे त्याला बाल सुधारगृहात ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली होती.

पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला आणखी 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याची मागणी कोर्टाकडे केली. तर बचाव पक्षाने मुलाला घरी सोडण्याची विनंती केली होती. कोर्टाने कोठडी वाढवण्याचा निर्णय घेतला. अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा मुक्काम 18 जून पर्यंत बाल सुधार गृहातच असणार आहे.

बाल न्याय मंडळाचे नियमित मुख्य न्यायाधीश उपस्थित नव्हते त्या जागी दुसऱ्या न्यायाधीशांनी सुनावणी घेतली. मी नियमित न्यायाधीश नसल्याने अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल अस म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केलं. बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीच्या रिमांड मध्ये २५ जूनपर्यंत वाढ केली.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का