लॉकडाऊनमध्ये सरकारी नियमांचं उल्लंघन, पुणे पोलिसांकडून पुणेकरांच्या घरी नोटिसा

नियमांचं उल्लंघन केलेल्या नागरिकांना पोलिसांकडून घरी नोटिसा पाठवण्यात येत आहे. (Pune Police Issue Notice to citizens)

लॉकडाऊनमध्ये सरकारी नियमांचं उल्लंघन, पुणे पोलिसांकडून पुणेकरांच्या घरी नोटिसा
pune police
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 4:11 PM

पुणे : लॉकडाऊनच्या काळात सरकारी नियमांचं उल्लंघन केलेल्या पुणेकरांना पोलिसांकडून घरी नोटिसा पाठवण्यात येत आहे. पुणे पोलीस विभागाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Pune Police Issue Notice to citizens who violate government rules during lockdown)

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र या लॉकडाऊन काळात काही जणांनी सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात सरकारी नियमांच उल्लंघन केलेल्या नागरिकांना घरी नोटीसा पाठवण्यास सुरुवात झाली आहे. यात न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सरकारी नियमांचं उल्लंघन केलेल्या नागरिकांना घरी नोटीसा देण्यात येत आहे. कलम 188 नुसार सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नागरिकांवर कारवाई करण्यात आल्या होत्या. पोलीस विभागाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

यामुळे  लॉकडाऊनमधील 188 ची प्रकरणं निकाली निघणार आहेत.  तब्बल 28 हजारांहून अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सध्या पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याकडून घरी जाऊन नोटीसा बजावण्याचं काम सुरु आहे. या सर्वांना देण्यात आलेल्या नोटिसांमध्ये न्यायालयात हजर राहा, असे सांगण्यात आले आहे.

(Pune Police Issue Notice to citizens who violate government rules during lockdown)

संबंधित बातम्या : 

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!

पुणे ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल 80.54 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कोणत्या ग्रामपंचायतीत?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.