AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सणसवाडी MIDC तील फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग

पुण्याच्या सणसवाडी MIDC तील फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग लागलीये. प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. | Pune Sanaswadi MIDC

Video : सणसवाडी MIDC तील फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग
सणसवाडी एमआयडीसीत आग
| Updated on: Feb 20, 2021 | 12:18 PM
Share

पुणे : पुण्याच्या सणसवाडी MIDC तील फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग लागलीये. प्रचंड धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Pune Sanaswadi MIDC Fiber Molding Company Fire)

शिरूर तालुक्यातील पुणे महामार्गालगत असलेल्या सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका कंपनीला  सकाळी ११च्या सुमारास भीषण अशी आग लागली आहे. सणसवाडीजवळील एल अँड टी फाटा येथील ब्राईट कंपनीला ही  भीषण आग लागली. आगीने संपूर्ण कंपनीला वेढा घेतला असून घटनास्थळी काळ्या धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत. या प्रचंड आशा धुरामुळे आग विझविण्याचा अडथळे येत आहे.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, सदर कंपनीच्या चारही बाजूने अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न सुरु केले आहेत. आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना आग विझवण्यासाठी थर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. (Pune Sanaswadi MIDC Fiber Molding Company Fire)

पाहा व्हिडीओ

हे ही वाचा :

नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा

चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानामुळे गजहब, राष्ट्रवादीकडून थेट अटलजींच्या ‘राजधर्माची’ आठवण

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.