Marathi News Maharashtra Pune Shocking a 4 year old girl was killed and two others were injured while playing with explosives in pimpri
धक्कादायक ! पिंपरीत स्फोटकाबरोबर खेळताना एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू , दोन जखमी
या मुलांना कचऱ्यातून ही स्फोटके मिळाल्याची प्राथमिक माहिती दिघी पोलिसांकडून समोर आली आहे.

Breaking News
Share
पिंपरी – पिंपरी चिंचवड मधील दिघी परिसरात मासे किंवा श्वान मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या स्फोटकाबरोबर खेळताना एका 4 वर्षीय मुलीचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याचीधक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार वर्षीय राधा या मुलीचा मृत्यू झाला आहे . आरती आणि राजू नावाचे लहान मुले जखमी झाली आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
नवीन गाडी खरेदी करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा
कर्जदारांना भेटवस्तू मिळू शकते, कर्जाचा EMI पुन्हा मिळणार? जाणून घ्या
GK : या देशात कुत्र्यांवर बंदी,पकडले गेल्यास होतो मोठा दंड
शफाली वर्माची रेकॉर्ड ब्रेक खेळी, स्मृती मंधानाला पछाडलं
विराट-रोहित चाहत्यांना मोठा झटका; एका निर्णयामुळे फॅन्सची निराशा!
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
Beed : बीडमध्ये 32 हजार मोकाट कुत्री, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Pune : पकडला एकदाचा, कोरेगाव भिमा आणि वढु परिसरात बिबट्या जेरबंद
पुणे : आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला फक्त एकच मत
Video : आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, अन्यथा मी...
अकोल्यात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड
चाळीसगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
