AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC | पुणे महापालिकेचा अजब कारभार अनाधिकृत कामावर कारवाई ; मात्र अनधिकृत फ्लेक्‍सबाजीकडे दुर्लक्ष

कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्‍स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्‍स काढताना दिसून आले आहे . मात्र याप्रकारचे सांगाडे राहिल्याने अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली आहे.

PMC | पुणे महापालिकेचा अजब कारभार अनाधिकृत कामावर कारवाई ; मात्र अनधिकृत फ्लेक्‍सबाजीकडे दुर्लक्ष
PMCImage Credit source: TV9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 22, 2022 | 11:20 AM
Share

पुणे – शहरातील महापालिकेवर प्रशासकाच्या कार्यकाळ सुरु झाला आहे. या काळात शहरातील अनधिकृत बांधकामावर (Unauthorized construction)कारवाईचा बडगा महापालिकेने उचला आहे. मात्र दुसरीकडे शहरातील अनधिकृत फ्लेक्‍सबाजीला (Unauthorized Flexus) महापालिकाच खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे. चित्र आहे. महापालिकेकडून (PMC) अतिक्रमण काढताना केवळ रस्त्यावर लावलेल्या मोठमोठया बॅनरचे, फ्लेक्‍स काढले जात असून बांबूचा सांगाडा मात्र पुन्हा नव्याने जाहीराती लावण्यासाठी तसाच ठेवला जात आहे. कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्‍स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्‍स काढताना दिसून आले आहे . मात्र याप्रकारचे सांगाडे राहिल्याने अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली आहे

अपघात होण्याची भीती

आयुक्तांनी शहरातील अतिक्रमणे, पदपथवरील फ्लेक्‍स, बोर्ड बॅनर्स, साईड मार्जिंन मधील बांधकामे काढण्याचे आदेश दिले आहे. अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी पुढाकार घेतलाआहे मात्र कारवाई केवळ अनधिकृत बांधकामावरच केले जात आहे. कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी पत्राशेड, भिंती तोडून टाकतात. पथारी तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त करतात. मात्र, अनधिकृत बोर्ड अथवा फ्लेक्‍स लावलेला असल्यास केवळ फ्लेक्‍स काढताना दिसून आले आहे . मात्र याप्रकारचे सांगाडे राहिल्याने अपघात होण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली आहे. जाहिराती करणाऱ्या अनेक सांगाडयांना लोखंडी ग्रीलचा सपोर्ट द्यावा लागतो. तसेच त्याला मोठया लोखंडी शिडयाही असताता. हे सांगाडे उभारताना त्याचे कोणतेही स्ट्रक्चल ऑडिट होत नाही. त्यामुळे, हे सांगाडयांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

ED : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ईडीचे 2974 छापे, 2005 पासून आतापर्यंत केवळ 23 दोषी, आकडेवारी लोकसभेत सादर

Pune Crime : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन

ED : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ईडीचे 2974 छापे, 2005 पासून आतापर्यंत केवळ 23 दोषी, आकडेवारी लोकसभेत सादर

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा