AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| देव तारी त्याला कोण मारी! तरुण आधी घोड्यावरून पडला मग बैलांच्या पायाखाली येता-येता वाचला

मराठीमध्ये एक म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीचा प्रत्यय खेडमध्ये पुन्हा एकदा आला आहे. धावत्या घोड्यावरून पडलेला तरुण थोडक्यात बचावला आहे.

Video| देव तारी त्याला कोण मारी! तरुण आधी घोड्यावरून पडला मग बैलांच्या पायाखाली येता-येता वाचला
| Updated on: May 30, 2022 | 9:18 AM
Share

पुणे : देव तारी त्याला कोण मारी अशी मराठीमधील (Marathi) एक प्रसिद्ध म्हण आहे. या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. तरुण शर्यतीच्या घोड्यावर (Horse) बसला असताना तो घाटात भरधाव घोड्यावरून खाली पडतो, मात्र यातून तो सुखरूप वाचतो. मात्र त्यानंतर त्यांच्या पाठीमागून शर्यतीचे बैलं (Bulls) येत असतात त्यांच्या पायाखाली येता येता हा तरुण सुखरूप वाचतो. ही घटना आहे. खेडमधील बैलगाडा घाटातील. बैलगाडा घाटात एका तरुणाचा थोडक्यात जीव वाचलाय, बैलगाडा घाटात शर्यतीच्या घोड्यावर बसलेला तरुण वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यावरून खाली कोसळला आणि थेट घोड्याच्या पायाखाली आला परंतू घोड्याच्या पायाखालून सुखरूप बाहेर निघल्यानंतर पाठीमागून वेगाने धावत येणाऱ्या शर्यतीच्या चावरेकरी बैलांच्या पायाखाली हा तरुण आला आणि या ठिकाणीही हा तरुण थोडक्यात वाचला आहे.

‘असा’ वाचला तरुण

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, हा तरुण शर्यतीच्या घोड्यावर बसलेला आहे. तो घोड्याने वेग घेतल्यानंतर खाली पडला. या अपघातामधून तो थोडक्यात बचावला. घोड्याच्या पायाखाली येता येता राहिला. मात्र यातून बचावल्यानंतर देखील त्याच्या पाठीमागू बैल येत होते. त्यांच्या पायाखाली हा तरुण सापडणार होता. मात्र  यातून देखील हा तरुण सुखरुप बचावला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तोंडातून फक्त एकच शद्ब बाहेर पडतात ते म्हणजे देव तारी त्याला कोण मारी. हा तरुण दोन्ही अपघातामधून सुखरूपपणे बचावला आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक