AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास आठवले यांच्या समोरच आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

स्थानिक कार्यकर्तेही तिथे उपस्थित होते. मात्र मागे संघटनेमध्ये निवडलेल्या अध्यक्षपदावरून कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले त्यातूनच वादावादीला सुरुवात झाली. त्यानंतर वादावादी वाढ गेली. कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे नाराज होत रामदास आठवले तेथून निघून गेले.

रामदास आठवले यांच्या समोरच आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
Ramdas athavale
| Edited By: | Updated on: Dec 05, 2021 | 6:27 PM
Share

लोणावळा- लोणावळा येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या समोरच आरपीआय च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. अध्यक्षपद मिळावे यासाठी रामदास आठवले यांच्या समोरचा कार्यकर्त्यांनी राडा घातला. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांची लोणावळ्यात रामदास आठवलेंची पत्रकार परिषद सुरु होती. त्याच दरम्यान स्थानिक कार्यकर्तेही तिथे उपस्थित होते. मात्र मागे संघटनेमध्ये निवडलेल्या अध्यक्षपदावरून कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले त्यातूनच वादावादीला सुरुवात झाली. त्यानंतर वादावादी वाढ गेली. कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे नाराज होत रामदास आठवले तेथून निघून गेले.

घरी राहूनच अभिवादन करा उद्या देशभर महापरिनिर्वाण दिनाला आंबेडकरी अनुयायांनी घरी राहूनच अभिवादन करावं, ओमिक्रॉमचा धोका लक्षात घेत घरीच महापरिनिर्वाण दिन साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले. आपले ऐक्य दाखवण्यासाठी सर्व दलित संघटनांनी एकत्र आले पाहिजे. अशीअशी साद या महाप्री निर्वाण दिनाच्यानिमित्ताने मी घालत आहे. एक अध्यक्ष बनवूयात. मी अध्यक्ष होण्यासाठी इच्छुक नाही. आता मी एक पाऊल मागे आलोय, आपले ऐक्य दाखविण्यात आपण एकत्र येऊयात असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आम्हाला काही फरक पडत नाही सर्व विरोधी नेते एकत्रित येऊन आघाडी करू पाहतायेत. शरद पवार, ममता बॅनर्जी सारखे नेते बैठका घेत आहेत. पण आम्हाला काही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदींना सत्तेतून हलविणे हे कोण येड्या-गबाळ्याचे काम नाही. रामदास आठवले ऑन मार्चच्या आसपास राज्यात सत्ता परिवर्तन होईल. महाविकास आघाडीची सत्ता फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अडीच वर्षे मुख्यमंत्री हा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेनं अवलंबवावा. मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या की चित्र बदलेल. मार्चच्या आसपास हे महाविकासआघाडी सरकार पडेल आणि भाजप सत्तेत येईल.

Jalna : कुणी मायीचे दूध पिलेला असेल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा, रावसाहेब दानवेंचं खुलं आव्हान

कुबेरांचं पुस्तक मी वाचलं, हल्ल्याची घटना निंदनीय, कोणत्याही प्रकारचे समर्थन नाही : शरद पवार

डोंबिवलीत ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला तरीही राष्ट्रवादी बेफिकीर, कल्याणमधील कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.