AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: मध्य शहराने कुणाच्या पारड्यात टाकलं मतं? कोणत्या उमेदवाराचा उधळला गुलाल

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : सिडको बसस्थानक ते सेव्हन हिल उड्डाणपुलापासून ते टीव्ही सेंटरदरम्यानचा मध्य शहरातील मतदार कुणाला मतदान करणार याची मोठी चर्चा होती. या भागात अनेक समस्या असल्या तरी मध्यवर्ती वस्ती असल्याने येथे राहण्यास अनेक जण पसंती देतात. या भागातील प्रभागात कुणाचा झाला विजय?

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: मध्य शहराने कुणाच्या पारड्यात टाकलं मतं? कोणत्या उमेदवाराचा उधळला गुलाल
छत्रपती संभाजीनगर महापालिका निकालImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:23 AM
Share

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: छत्रपती संभाजीनगरमधील मध्यवर्ती वसाहतीने अनेक बदलाचे वारे पाहिले आहे. या वसाहती या शहराच्या झपाट्याने झालेल्या बदलाच्या साक्षीदार आहेत. या भागात अनेक बदल झाले आहेत. या भागात बडे बंगले आहेत. तसे अगदी छोटी घरं आणि दाट वस्त्याही आहे. मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध धर्मियांची मोठी लोकसंख्या या पट्ट्यात अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहते.मध्यंतरी या भागात दंगे धोप्याचा प्रसंगही आला. पण जुन्या लोकांनी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी या भागात तणाव वाढू दिला नाही. त्यामुळे या सर्व घडामोडीनंतर पहिल्यांदाच स्थानिक निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे आता या भागात कोणता उमेदवार निवडून आला, याची यादी तुम्हाला इथं पाहता येईल.

शहरातील 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी 2015 पेक्षा दोन जागा वाढल्या आहेत. यावेळी शहराच्या राजकारणात दोन पक्षांचा भरणा वाढला आहे. शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीची या राजकारणात एंट्री झाली आहे. तर एमआयएम गेल्या दहा वर्षांपासून शहराच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बदलवत आहेत. यावेळी प्रचारात या मुद्यावर ज्यांनी आश्वासनांचा पाऊस पडला. त्यांचं पारडं जड भरत की, नवीन दमाच्या उमेदवारांना संधी मिळते हे आता समोर आलं आहे.

प्रभाग क्रमांक 11

प्रभाग क्रमांक 11 ची लोकसंख्या 38,750 इतकी आहे.गणेश नगर, अविष्कार कॉलनी, एन-6,हत्तेसिंगपूरा, सिंहगड कॉलनी,शुभंश्री कॉलनी, साईनगर, चिस्तीया कॉलनी, जिव्हेश्वर कॉलनी, वैशाली नगर या परिसराचा यामध्ये समावेश होता. विशेष म्हणजे भाजपचं जुनं कार्यालय याच भागत आहे.

प्रभाग क्रमांकविजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 12

या प्रभागाची लोकसंख्या 42,368 इतकी आहे. रहेमानिया कॉलनी, मुजीब कॉलनी, आजम कॉलनी, शरीफ कॉलनी, किराडपुरा या जुन्या वसाहतींचा यामध्ये समावेश आहे. शहरातील या जुन्या वसाहती आहेत. आता याभागात अनेक बदल झाले आहे. या परिसरातील हिंदूची लोकसंख्या दोन दशकात झपाट्याने कमी झाली आहे. मुस्लिम लोकसंख्या दाटली आहे. किराडपुऱ्यातील राम मंदिर हे अत्यंत जुने आहेत.

प्रभाग क्रमांक 13

या प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण लोकसंख्या 46,600 इतकी आहे. यामध्ये मकसूद कॉलनी, करीम कॉलनी, मुजीब कॉलनी, भीम संदेश नगर, रवींद्र नगर, कैसर कॉलनी, नागसेन कॉलनी, वाहेद कॉलनी, करीम कॉलनी, गंजेशहिदा, मस्जिद परिसर, जिन्सीचा भाग, बारी कॉलनी, टाकळकर हाऊसिंग सोसायटी, इंदिरानगर, बायजीपुरा, अल्तमश कॉलनी, जसवंतपुरा, राममंदिर, किराडपुरा

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..