AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंची शिंदेंवर एकेरी भाषा, शिवसेनेचे मंत्री देसाई भडकले, थेट म्हटले, आम्ही..

एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून टीका केली जात आहे. यादरम्यानच शिंदेंच्या मंत्र्यांकडून मोठे भाष्य करण्यात आले. त्यांनी थेट जरांगे यांना आवाहन केले. यासोबतच अगोदरची भाषा बदलल्याचेही त्यांनी म्हटले.

जरांगेंची शिंदेंवर एकेरी भाषा, शिवसेनेचे मंत्री देसाई भडकले, थेट म्हटले, आम्ही..
Shambhuraj Desai
| Updated on: Sep 09, 2026 | 12:49 PM
Share

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे यांनी टीका केली. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. फडणवीस आणि शिंदे मिळून गेम करत असल्याचे त्यांनी म्हटले. मागच्या आंदोलनात शिंदे यांच्यावर टीका करताना कधी जरांगे दिसले नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. हेच नाही तर जरांगे यांच्याकडून वारंवार शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेखही केला जात आहे. जरांगे यांच्याकडून शिंदेचा एकेरी भाषेत होणाऱ्या उल्लेखावर आता मंत्री शंभूराज देसाई चांगलेच भडकले आहेत. देसाई यांनी म्हटले की, मी गेलेलो भेटायला. हैदराबाद गॅझेटसाठी प्रयत्न केला. त्यानंतर साडेतीन ते चार लोकांनी प्रमाणपत्र घेतले.

जे जे शब्द दिले ते पुर्ण केले. जरांगेंनी एकेरी शब्द वापरला ते कोणालाही रुचले नाही. अनेक मराठा समाजाच्या मुलांचे फोन आले. हे योग्य नाही. आम्ही त्यांना दादा म्हणतो.  जे धोरण आंदोलन सुरु झालं, त्याची दिशा दुसरीकडे चालले असं सामान्यांना वाटत. शिंदे फडणवीस यांनी दिलेले शब्द पुर्ण करत आहोत. पुर्ततासाठी आम्ही आढावा बैठका घेतल्या.

शिंदेंवरची टीका मराठा समाजाला रुचली नाही. टीका करु नये आवाहन आहे. पुढे देसाई यांनी म्हटले की, चर्चेला सरकार तयार आहे. आम्ही ओपन आहोत. अशा टिकेमुळे राजकीय वळण लागत आहे. आम्ही त्यांना मानसन्मान देतो. पुढे एकनाथ शिंदेंवर टीका न करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुद्देनिहाय आम्ही काय कारवाई केली आम्ही त्यांना लेखी दिले आहे.

त्यांना चर्चा करायची असेल तर त्यानी याव त्यांच्या मंडळाला पाठवाव, सरकार चर्चेला तयार. आधीचे जरांगे यांचे बोलणे. त्यांचं वक्तव्य होत शिंदेंनी मराठ्यांच भलं केलं.  आता एकाएकी काय झालं. सरकारची भुमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाचे शिंदे नेतृत्व करतात. त्यांच्यावर टीका सामान्यांनी आम्हाला फोन केले, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले.

Follow Us
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?