AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, पत्रकार परिषदेत नावाची घोषणा

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.

मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, पत्रकार परिषदेत नावाची घोषणा
MVA CandidateImage Credit source: X
| Updated on: Mar 04, 2026 | 7:34 PM
Share

संपूर्ण देशात सध्या राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. तर एक जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शरद पवारांच्या नावाची घोषणा

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, केवळ महाविकास आघाडीच नव्हे तर इंडिया अलायन्सचे मोठे नेते शरद पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी चर्चा झाली. आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.

सुप्रिया सुळेंना मानले आभार

शरद पवारांच्या उमेदवारीवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे आणि नेत्यांचे आभार मानते. मी आणि जयंत पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन तास सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आज शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी मोठ्या मनाने शरद पवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी काँग्रेसचे आभार मानते. मी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानणार आहे.

कोणत्या पक्षाचे किती आमदार?

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 16 आमदार तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. एका जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहे. काही अपक्षांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. त्यामुळे एक जागा ते सहज निवडून आणू शकतात.  राज्यसभा निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या सपंतीच्या 37 मतांची गरज आहे. आवश्यक असलेली मते शरद पवार यांना सहज मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे शरद पवार हे राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाले आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..