राज्यसभा निवडणूक
Rajya Sabha Election 2024 Latest News and Updates in Marathi
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, पत्रकार परिषदेत नावाची घोषणा
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Mar 4, 2026
- 7:34 pm
Rajya Sabha : अखेर आठवले, तावडे राज्यसभेवर जाणार, भाजपची यादी जाहीर; अजून दोन नेत्यांनाही संधी
Rajya Sabha Election 2026: भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीतून भाजपने सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न करतानाच मित्र पक्षांनाही संधी देण्यात आल्याचं दिसून आलं आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Mar 4, 2026
- 2:40 pm
शरद पवार पुन्हा खासदार? पडद्यामागे मोठं प्लॅनिंग, उद्धव ठाकरेंसोबत…
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. यातील एका जागेचे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे. या जागेसाठी शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Mar 3, 2026
- 10:25 pm
ऑलिम्पिकमध्ये वजन तर इथे वय आड, विनेशला राज्यसभेत जाण्याची किती संधी? शेवटचा मार्ग काय?
Vinesh Phogat Rajya Sabha Criteria: विनेश फोगाटला वाढीव वजनामुळे हक्काच्या रौप्य पदकाला मुकावं लागलं. तिला पॅरिसहून रिकाम्या हाती परतावं लागलं. मात्र तिचा यथोचित सन्मान व्हावा, यासाठी तिला राज्यसभेवर पाठवण्याची विनंती आहे. मात्र त्यासाठी विनेशचं वय कमी आहे.
- sanjay patil
- Updated on: Aug 17, 2024
- 8:09 pm
राज्यसभेत ‘एनडीए’ पडणार ‘इंडिया’वर भारी, एनडीए 10 जागांवर क्लीन स्वीप करत काँग्रेसला देणार धक्का? कसे असणार गणित
Rajya Sabha Election: महाराष्ट्रात पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या जागांवर निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीकडे बहुमत आहे. परंतु विरोधकांनी उमेदवार दिल्यास निवडणूक होऊ शकते. त्यात नाराजांनी महाविकास आघाडीला साथ दिली तर महाराष्ट्रातील गणित एनडीएच्या विरोधात जाऊ शकते.
- Jitendra Zavar
- Updated on: Jun 16, 2024
- 2:03 pm
मी त्यांच्या घरच्या विषयावर… प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान
संविधानाचा जो बेस आहे, तो कुणीही बदलू शकत नाही. संसदेला संविधानात दुरुस्ती करायचा अधिकार आहे. पण संविधान बदलू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालात तसं म्हटलं आहे. पण तरीही मतदारांची दिशाभूल झाली. लोक संभ्रमित झाले. वातावरण निर्माण झालं आणि त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला, असं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.
- भीमराव गवळी
- Updated on: Jun 15, 2024
- 7:37 pm
“हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”… सुनेत्रा पवार यांच्या बॅनरच्या माध्यमातून कोणावर निशाणा
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचे भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनर लागले. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. श्रीकांत जाधव मित्र परिवाराच्या वतीने बारामती शहरात भावी केंद्रीय मंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावले आहे.
- Jitendra Zavar
- Updated on: Jun 15, 2024
- 8:41 am
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? अजित दादा स्पष्टच म्हणाले…
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते उपस्थित नव्हते, यासंदर्भात अजित पवार यांना सवाल केला असता त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी कुणाला बोलावलं नव्हतं, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 14, 2024
- 4:19 pm
सुनेत्रा पवार यांना खासदारकी दिल्यावर पवार कुटुंबियांत घरणेशाही झाली का? छगन भुजबळ काय म्हणाले…
chhagan bhujbal: लोकसभा निवडणुकीत ४०० पारची घोषणा म्हणजे धोका ठरला आहे, असे आपण सांगितले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सांगत आहे. या घोषणेमुळे दलित समाज, आदिवासी समाज नाराज झाला. त्यामुळे संविधान बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.
- Jitendra Zavar
- Updated on: Jun 14, 2024
- 9:42 am
Rajya Sabha : लोकसभेतच नाही तर राज्यसभेत पण सत्ताधाऱ्यांना ‘बहुमत’; भाजप करणार असा रेकॉर्ड ब्रेक
BJP Majority in Rajya Sabha : लोकसभेत तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे. लोकसभेत भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे. आता राज्यसभेत पण मोठा उलटफेर पाहायला मिळेल. बहुमताचा येथे पण दबदबा असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 12, 2024
- 9:44 am
Pankaja Munde : पराभवानंतर भाजपचा प्लॅन बी, पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार?
Rajya Sabha Pankaja Munde : लोकसभा निकालानंतर राज्यातील राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला होता. आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 7, 2024
- 12:17 pm
विधानसभा परिसरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा, व्हिडिओच्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यावर…
Pakistan Zindabad Slogan: भाजपाने या प्रकरणी सोमवारी एका खासगी फॉरेंसिक प्रयोगशाळेचा अहवाल दिला होता. त्यात व्हिडिओ सत्य असल्याचे म्हटले होते. परंतु काँग्रेसकडून हा दावा फेटाळला होता. त्यानंतर या प्रकरणात सरकारी प्रयोगशाळेचा अहवाल आला.
- Jitendra Zavar
- Updated on: Mar 5, 2024
- 11:32 am