TOP 9 Headlines | 10 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरातील प्रचारादरम्यान भाजपचा हिंदुत्वावरून जोरदार समाचार घेतला आहे. त्यावर लगेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे.

TOP 9 Headlines | 10 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
हिंदुत्वावरून मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 10, 2022 | 6:36 PM
  1. भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोख राज ठाकरेंकडे? वाचा सविस्तर, बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल, वाचा सविस्तर
  2. ‘जाऊ दे! जीभ अडकायची माझी’ चंद्रकांत पाटलांवर टीका करताना असं का म्हणाले ठाकरे? वाचा सविस्तर, तुमच्या इफ्तारच्या टोप्या पाहिल्या, 52 कॅरेटवाल्यांना हिंदूत्व शिकवू नका, अरविंद सावंतांचा भाजवर हल्लाबोल. वाचा सविस्तर
  3.  महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे का?; फडणवीस काय म्हणाले? वाचा सविस्तर,  पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट, सत्तेसाठी देशात हिटलरशाही, कोल्हापुरात नाना पटोलेंचा हल्लाबोल, वाचा सविस्तर
  4. रावसाहेब दानवे जे म्हणाले, तेच संदीप देशापांडेंनी सांगितलं; मनसे-भाजपची युती होणार? वाचा सविस्तर, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनखालीच मनसेचा हनुमान चालिसा, भोगें जप्त केल्याने मनसे आक्रमक; सेना भवन मशीद आहे का? वाचा सविस्तर
  5.  दिलीप वळसे पाटील आणि विश्वास नांगरे पाटलांमध्ये अर्धा तास खलबतं, महाधिवक्ता, सरकारी वकीलांचीही हजेरी, वाचा सविस्तर अनिल देशमुखांची संपत्ती परत करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश, ईडीला फटकारले; रुपाली पाटील यांची पोस्ट चर्चेत, वाचा सविस्त
  6. पंतप्रधान मोदींनी मानले शेतकऱ्यांचे आभार अन् एका ट्विटने दिले ‘पीएम किसान सन्मान योजने’बद्दल महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर
  7. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून 5 लाख, भव्य सत्कार करणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, वाचा सविस्तर
  8. “मी आलियाचा हुंडा म्हणून तिच्या सासरी जाणार”, रणबीर-आलियाच्या लग्नात राखी सावंतची लगबग, वाचा सविस्तर
  9. विराट कोहली, रोहित शर्माला भेटण्याचा मोह महागात, क्रिकेटप्रेमीवर गुन्हा दाखल, मॅच पहायला जाताय तर ही बातमी वाचा