TOP 9 Headlines | 20 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

What's App Bulletin : आज 20 मार्च, 2022. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावलाय. त्याचबरोबर त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केलीय. या वरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यासह देशात विविध क्षेत्रात कोणत्या घडामोडी घडत आहेत. मनोरंजन, क्रीडा, गुन्हेगारी जगतातही मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्याचाच आढावा आजच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेत आहोत.

TOP 9 Headlines | 20 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
WhatsApp BulletinImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 6:59 PM
  1. एमआयएम ही भाजपची बी टीम, आघाडी नाहीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इम्तियाज जलील यांचा आघाडीचा प्रस्ताव धुडकावला, तर आघाडीची ऑफर हे भाजपचं जलील षडयंत्र असल्याची संजय राऊतांची टीका – इथे क्लिक करा
  2. ‘शिवसनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणूक जिंकली’, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवरील हल्लाबोल सुरुच, तर ‘मी ठरवंल की नंबर एक येतोच’, महाविकास आघाडीला आव्हान देत फडणवीसांचा जोरदार टोला – इथे क्लिक करा
  3. एमआयएमची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते ? मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शिवसेनेला खोचक सवाल – इथे क्लिक करा, तर ‘खोतकरांची हाताची घडी, सत्तार हिंदुत्वाची भूमिका मांडतात’, प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य – इथे क्लिक करा
  4. कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? राजेश क्षीरसागर यांची नाराजी कायम; तर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना अश्रू अनावर – इथे क्लिक करा, तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करुणा शर्माही उतरणार, पंढरपुरातून घोषणा – इथे क्लिक करा
  5. शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधवांनी 2 वर्षात 36 इमारती विकत घेतल्या; भाजप नेते किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा – इथे क्लिक करा, तर यशवंत जाधवांनी कधी काय खरेदी केलं? गेल्या 2 वर्षांची कुंडली tv9च्या हाती – इथे क्लिक करा
  6. नितीन गडकरी हे दुर्मिळ प्रजातीचे नेते, पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून गडकरींवर स्तुतीसुमनं – इथे क्लिक करा, तर प्रादेशिक भाषा महत्वाची असल्याचं सांगत राज्यपालांचा पुन्हा एकदा मराठीचा आग्रह – इथे क्लिक करा
  7. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जपानच्या पंतप्रधानांना चंदनाच्या लाकडाचा ‘कृष्णपंख’ भेट, जाणून घ्या कृष्ण पंखाची खासियत ? – इथे क्लिक करा, तर काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार, गुलाम नबी आझाद यांचा दावा – इथे क्लिक करा
  8. धुळवड खेळणाऱ्यांची मजा, रिक्षातून जाणाऱ्यांना फुकटची सजा! पाण्यानं भरलेला फुगा भिरकावला आणि क्षणात रिक्षा उलटली! – इथे क्लिक करा, तर सोलापुरातून ‘अजय देवगण’ला अटक! नेमकं प्रकरण काय? – इथे क्लिक करा
  9. साऊथ सुपरस्टार्सची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; राजामौलींच्या RRRचं जोरदार प्रमोशन – इथे क्लिक करा, होळीच्या पार्टीदरम्यान अंकिता पाटील पती विकी जैनवर रागावली?, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल – इथे क्लिक करा
Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.