AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 6 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. तसेच देशपातळीवरही मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा झाली आहे.

TOP 9 Headlines | 6 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
आजच्या सर्वात मोठ्या घडामोडींची थोडक्यात अपडेटImage Credit source: tv9
| Updated on: Apr 06, 2022 | 6:40 PM
Share
  1. संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय?; राऊतांवर अन्याय झाल्याची पवारांची मोदींकडे तक्रार, दिल्लीतल्या भेटीचा सस्पेन्स संपला, वाचा सविस्तर तर अडीच वर्ष झाले तरी राज्यपालांकडून विधान परिषद सदस्यांची नियुक्ती नाही; पवारांची राज्यपालांविरोधातही मोदींकडे तक्रार, वाचा सविस्तर
  2. ठाकरे मंत्रिमंडळाचं खांदेपालट होणार का? शरद पवारांकडून एका झटक्यात चर्चांना विराम, तर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? प्रश्नालाही सडेतोड उत्तर, वाचा सविस्तर
  3. संजय राऊतांची पुन्हा सोमय्यांना ‘ऑन रेकॉर्ड’ शिवराळ भाषा, राऊत-सोमय्या वाद संपता संपेना, पुन्हा सोमय्यांचे आरोप, वाचा सविस्तर
  4. मुंबई महापालिकेतील घराणेशाही संपवा, फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन, तर तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहात?; आदित्य ठाकरेंना सवाल, वाचा सविस्तर नियत, नीती ते घराणेशाही, मोदींची पुन्हा चौफेर बॅटिंग, वाचा सविस्त
  5. इतक्या दिवस झोपी गेले होते का? राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर; राष्ट्रवाीदीने राजतीयवाद वाढवल्याचा राज ठाकरेंचा गुढी पाडव्याच्या मेळाव्यात आरोप, वाचा सविस्तर  तर एप्रिलपर्यंत कामावर हजर राहा, उच्च न्यायालयाचा एसटी कामगारांना अल्टिमेट, वाचा सविस्तर 
  6. राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करत आहे का? राज ठाकरेंचे भोंगे लावायला विरोध ते आज मुस्लीम कार्यकर्त्यांची भेट, भेटीची चर्चा तर होणारच, वाचा सविस्तर 
  7. संजय बियाणी हत्याकांडाविरोधात नांदेड एकवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी, तर अशोक चव्हाणांचं कारवाईचं आश्वासन, वाचा सविस्तर 
  8. हृतिक आणि सबा आझाद यांच्या आणखी एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत, व्हिडिओत नेमकं काय? पाहा एका क्लिकवर
  9. राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, दोन कोटीचा गोलंदाज IPL 2022 मधून बाहेर, पॉईंट टेबलच्या मात्र रॉयल्सच टॉपला, वाचा सविस्तर
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...