महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 68, कोठे किती रुग्ण?

महाराष्ट्रात आज (26एप्रिल) कोरोनाच्या 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 8 हजार 68 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra).

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 68, कोठे किती रुग्ण?
Follow us
| Updated on: Apr 26, 2020 | 9:57 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज (26एप्रिल) कोरोनाच्या 440 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 8 हजार 68 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आज उपचारानंतर बरे झालेल्या 112 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यासह आतापर्यंत राज्यभरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 हजार 188 इतकी झाली आहे. एकूण 6 हजार 538 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत राज्यात एकूण 1 लाख 16 हजार 345 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 1 लाख 7 हजार 519 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. 8 हजार 68 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 36 हजार 926 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच 9 हजार 160 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 342 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील 12, पुणे महानगरपालिका येथे 3, जळगाव येथे 2, सोलापूर शहरात 1, तर लातूर येथे 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरुष तर 8 महिला आहेत. या 19 मृत्यूंपैकी 7 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील वयाचे होते, तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 2 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. या 19 मृत्यूंपैकी 4 रुग्णांच्या इतर आजारांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. उर्वरित 15 रुग्णांपैकी 11 जणांमध्ये (73 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 604 कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. आज एकूण 8 हजार 603 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 33.72 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राला काहीसा दिलासा, 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात एकही रुग्ण नाही

Lockdown : महिला अत्याचारांमध्ये वाढ, आरआरएसकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

‘कोरोना’शी झुंजताना प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत

धारावीसाठी बीएमसीचा अॅक्शन प्लॅन, 350 खासगी दवाखाने सोमवारपासून सुरु होणार

Total Corona Patient in Maharashtra

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.