AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 7 जून 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकांनी जोर धरला आहे. त्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होणार आहे. तर इतरही अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. त्याही घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊ...

TOP 9 Headlines | 7 जून 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
एका मिनिटात 9 बातम्याImage Credit source: tv9
| Updated on: Jun 07, 2022 | 5:54 PM
Share
  1. राज्यसभेसाठी हलचाली वाढल्या, सपाचा महाविकास आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार, एमआयएमचा निर्णय गुलदस्त्यात, फोनाफोनी, बैठकांवर जोर; आजचा दिवस निर्णायक, वाचा सविस्तर आज मविआचं शक्तीप्रदर्शन, तीनही पक्षाच्या आमदारांना पवार-ठाकरे-खरगे मार्गदर्शन करणार, ट्रायडंटकडे महाराष्ट्राचे डोळे, वाचा सविस्तर
  2. राज्यसभेत क्रॉस व्होटींगची शक्यता किती? संजय राऊतांनी मविआची रणनिती जाहीर केली, वाचा सविस्तर मविआला हॉटेलमध्ये आमदार ठेवण्याची वेळ का आली? नाराजी? संजय राऊत म्हणतात, आमदारांना काऊंन्सलिंगची गरज, वाचा सविस्तर
  3. सचिन अहिर, पाडवींना सेनेचं विधान परिषदेचं तिकिट कन्फर्म? संजय राऊत म्हणतात, “अधिकृतपणे लवकरच जाहीर”, वाचा सविस्तर ‘मुख्यमंत्री सकाळचं औषधसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादीला विचारून घेतात’, नितेश राणेंचा टोला; शिवलिंग विटंबना विरोधात नाशकात भाजपचा मोर्चा, वाचा सविस्तर
  4. आमचं मतदान कुणाला हे 10 तारखेलाच सांगू, हितेंद्र ठाकूर यांचा सस्पेन्स कायम, वाचा सविस्तर आघाडी सरकार धर्मनिरपेक्ष की हिंदुत्ववादी?; समाजवादीचे आमदार रईस शेख यांचा ठाकरे सरकारला सवाल, वाचा सविस्तर
  5. मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, औरंगाबादेतली सभा रेकॉर्डब्रेक होणार, शिवसेना नेत्यांचा दावा, वाचा सविस्तर संभाजीनगरची घोषणा झाली तेव्हा खा. जलील केवढे होते? चंद्रकांत खैरेंनी हातवारे करून दाखवलं…, पहा VIDEO!
  6. अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे? नितेश राणेंनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, तर ज्ञानवापीवर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान, वाचा सविस्तर  पंकजा मुंडे नॅशनलवरुन पुन्हा लोकल पॉलिटिक्समध्ये! भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडेचं नाव, वाचा सविस्तर
  7. न्यायालयाने फटकारल्यानंतर आलं शहानपण; पंजाब सरकार सर्व व्हीआयपींना पुन्हा देणार सुरक्षा, वाचा सविस्तर तामिळनाडूत आई मित्राला सांगायची मुलीवर बलात्कार करायला, 4 वर्षात 8 वेळा अंडाशय विकलं, मोठा खुलासा होण्याची शक्यता, वाचा सविस्तर
  8.  ‘सलमान खानला धमकी दिली होती, पण…’ लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर, वाचा सविस्तर
  9. सुवेद पारकर मुंबईचा नवीन हिरो, डेब्यु मॅचमध्येच ठोकल्या 252 धावा, 28 वर्षापूर्वीच्या रेकॉर्डशी बरोबरी, वाचा सविस्तर

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.