AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 8 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

आज रज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच संजय राऊत यांनी आज पुन्हा हिंदूत्वावरून राज ठाकरे आणि भाजपला डिवचलं आहे. राज ठाकरेंचा होणार अयोध्या दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

TOP 9 Headlines | 8 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
भाजपचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांना संघाचा पैसा, उद्योजकांनी युट्यूबर दत्तक घेतले; राऊतांचा दावा Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2022 | 6:23 PM
Share
  1. अयोध्येत येतोय हे आम्हाला सांगावं लागलं नाही, संजय राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले, वाचा सविस्तर. हिटलर, मोदी, भाजप, इव्हेंट ते सोशल मीडिया; संजय राऊतांच्या भाषणातील, वाचा सविस्तर. 5 मुद्दे
  2. खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, भगवे झेंडे अन् शिवसेनेची डरकाळी; सभेचा टीझर आला, वाचा सविस्तर. संजय राऊत म्हणजे पोपट; नवनीत राणा राऊतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार करणार, वाचा सविस्तर.  राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलण्यास मज्जाव, तरीही बाईट दिला!, वाचा सविस्तर.
  3. सेनेचं लग्न ठरलं आमच्याशी पळून गेले दुसऱ्यासोबत, येणाऱ्या निवडणुकीत कोथळे काढू, रावसाहेब दानवेंचं संजय राऊतांना जोरादर प्रत्युत्तर, वाचा सविस्तर, तर महाविकास आघाडीवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, म्हणतात आता तुम्ही कुणाची औलाद आहात हे सांगा, वाचा सविस्तर.
  4. बापट निवडून कसे येतात अजूनही कळलं नाही; शरद पवार-गिरीष बापटांची जुगलबंदी रंगली, वाचा सविस्तर. सत्कार! एक उत्तर भारतीय राज ठाकरेंचा करतोय विरोध तर दुसरा ‘राजमहाला’त जाऊन सत्कार, वाचा सविस्तर.
  5. सत्तेसाठी नव्हे देश वाचविण्यासाठी आलो, केजरीवाल यांची नागपुरात घोषणा; शिक्षणाचे दिल्ली मॉडल काय? वाचा एका क्लिकवर
  6. मदर तेरेसा यांनी चर्चची सर्वात वाईट बाजू लपवली, नवीन डॉक्यूमेंट्रीचा खळबळजनक दावा, वाचा सविस्तर.
  7. डोंबिवलीत पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर; पाच जणांच्या मृत्यूमुळे पाणी संघर्ष पेटणार; हाताची घडी तोंडावर बोट प्रशासनाची भूमिका, वाचा सविस्तर.
  8. वय कमी पण आईच्या रोलची हमी! बॉलिवूडचा नादच खुळा, वाचा मदर्स डे स्पेशल स्टोरी
  9. मॅक्सवेलचा रिव्हर्स स्वीप SIX, डीकेची दे दणादण बॅटिंग, फाफची क्लासिक इनिंग, एकही मुव्हमेंट चुकवू नका, वाचा सविस्तर.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.